Discover and read the best of Twitter Threads about #सावित्रीबाई

Most recents (2)

सावित्रीबाई फुलेंचा खरा फोटो कोणता?

आज सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त त्यांचे अनेक फोटो दिसत आहेत. त्यात अनेक फोटो सावित्रीबाईंच्या खऱ्या चेहरापट्टीपेक्षा फार वेगळे आहेत. त्यानिमित्ताने काही मुद्दे...
1/4
#सावित्रीबाई #मराठी #म #SavitribaiPhule Savitribai Phule Original P...
अनेकदा महापुरुषांचे ओरिजिनल फोटो नसतील तर त्यांच्या चेहरापट्टीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. अनेकदा चित्रपट/मालिकांचाही प्रभाव फोटोंवर होतो. मात्र, सावित्रीबाईंबाबत हे टाळता येऊ शकतं.
2/4
#सावित्रीबाई #मराठी #म #SavitribaiPhule Savitribai Phule Original P...
कारण सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेतील दोन विद्यार्थीनी आणि सहशिक्षिका फातिमा बी यांच्या फोटोची एक ब्रिटिशकालीन निगेटिव्ह उपलब्ध आहे. त्यावरून त्यांचा एक फोटो विकसित करण्यात आला आहे.
3/4
#सावित्रीबाई #मराठी #म #SavitribaiPhule Savitribai Phule Original P...
Read 4 tweets
सावित्रीबाई आणि सरस्वती.

गेल्या काही वर्षात देवांना देव्हारयातून थेट व्यवहारात म्हणजे मोकळच बोलायचं झाल तर थेट राजकारणातच आणले. रामाला तर स्टार प्रचारक केले आहे, हमुमानाची चालीसा आता एका पक्षाच्या अजेंड्यात असतो, म्हणजे देवाला स्वतःचे मंदिर बांधता येत नसल्याने रामाने एका
पक्षासोबत युती केली, तुम्ही माझ मंदिर बांधा आणि माझा खुशाल वापर करा, मुळात भिल्लीनीचे बोर खाणारा राम दलितांना अंतर देणाऱ्या मानसिकतेचा प्रचारक कसा, स्वतः वानर असलेला हनुमंत हिंदुत्ववादी व्हावा, जिवंतपणी योगीचे मंदिर व्हावे मोदींना अवतारी मानावे, यावर कुणाला आक्षेप नसतो
मात्र काल परवा भुजबळ म्हटले कि सावित्रीबाई, महात्मा फुले, आंबेडकर शाहू कर्मवीरांचे फोटो लावा आणि नंतर सरस्वतीचे पहा, मुळात देव सर्वांचा असतो हे मान्य झाले तर सावित्री सरस्वतीची वारस ठरते कारण लेकींना तिने शिकवले. मग आता आपल्या लेकीचा शाळेत फोटो लावला म्हणून कुठल्या आईला दुख होईल
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!