Discover and read the best of Twitter Threads about #साहेब

Most recents (3)

#विलिक्षण_निरिक्षण
आजच्या ठळक बातम्या

१) काल #नीरज चोप्रा / चोपरा / चोपडा ह्या पंजाबी / जाट / रोड मराठा / सामवेदी ख्रिश्चन आणि भारतीय खेळाडू ने ऑलंपिक च्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिले
.
२) नीरज वर लवकरच #बायोपिक बनणार असून त्या साठी अक्षय,फरहान,रणवीर ह्यांनी भाले
विकत घेऊन प्रॅक्टिस सुरु केल्याचे कळले, बायोपिक ची मराठी आवृत्ती पण काढण्याची बातमी ऐकल्यासारखे वाटल्यामुळे सुबोध भावे ह्यांनी पण प्रॅक्टिस सुरु केली आहे पण सध्या कन्फर्म बातमी नसल्यामुळे ते धुणं वळत घालायची काठी वापरत आहे ( उगाच खर्च कशाला, आणि फिल्म झालीच नाही तर त्या भाल्याचे
काय करायचं )
.
३) भाला फेकून झाल्यावर नीरज बसला होता म्हणजे त्याचे आता वय झाले आहे आणि त्याचा स्टॅमिना कमी पडतोय त्यामुळे त्याने निवृत्ती घ्यावी आणि नव्या खेडाळुना Wow द्यावा असे विधान #सोपान काकांनी केल्याचे कळते
.
४) #नदीम ह्या पाकिस्तानी खेडाळुच्या भाल्याला कुणीतरी
Read 7 tweets
◆ क्रिकेट आणि पवार साहेब ◆

शरद पवार यांचं क्रीडाप्रेम खूप जुनं आहे, भारताचे लेगस्पीनर सदू शिंदे यांची मुलगी प्रतिभा यांच्याशी १ ऑगस्ट १९६७ रोजी त्यांचा विवाह झाला, तेव्हापासूनच हे नातं घट्ट जुळल्याचं क्रिकेटविश्वात गमतीने सांगितलं जातं.
पवार साहेब २००१ ते २०११ अशी तब्बल १० वर्षे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. २०११ मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर पुन्हा काही काळ ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले.
राज्याचे क्रीडाराज्यमंत्री असताना त्यांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करणारं हे देशातील महत्वाचं स्टेडियम असून आंतरराष्ट्रीय नकाशावर त्याने आपला नाव आजपर्यंत कायम ठेवले आहे.
Read 9 tweets
२०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिगग्ज नेते पक्ष सोडून चालले होते तर काही आधीच गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपच्या नितीसमोर अगदी खिळखिळा झाला होता. नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. पुढे काय होणार हा प्रश्न सर्वांना होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेला अगदीच नगण्य जागा निवडून येतील अशा अंदाज सर्वांनी बांधला होता. अशातही जिद्द न हरता, न थकता, तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच उमेदीने ८० वर्षाचा तरुण एकाकी झुंज देत होता. राज्यभर फिरत होता. तरुणांचा तसेच ज्येष्ठांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता.
या तरुणाची साताऱ्यातील पावसातली सभा चांगलीच गाजली, एका आदर्श मैत्रीचे उदाहरण या सभेत पाहायला मिळाले. विरोधकांनी जंग जंग पछाडले. कुणी इरा संपला म्हणाले तर कुणी त्यांचेच नेते चोरून त्याने महाराष्ट्रासाठी काय केले हे विचारले. खालच्या पातळीवर बोलण्यापर्यंत अनेकांची मजल गेली.
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!