Discover and read the best of Twitter Threads about #सेंट्रल_व्हिस्टा_प्रोजेक्ट

Most recents (1)

#सेंट्रल_व्हिस्टा_प्रोजेक्ट आणि #२००००_करोड‌
सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पण अनेकांना #CentralVista विषयी माहित नसावे म्हणून हा धागा.

इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन यांना जोडणारा रस्ता म्हणजे राजपथ.
या राजपथचं अंतर ३.२ किमी.
राष्ट्रपती भवनाजवळ एका बाजूला साऊथ तर दुसरीकडे👇
#म
नाॅर्थ ब्लाॅक आहे.

या दोन्ही ब्लाॅकमध्ये पीएमओ, संरक्षण मंत्रालय, गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय इतर सर्व मंत्रालयांची मुख्यालये आहेत.

नाॅर्थ ब्लाॅकपासून जवळच भारतीय संसद भवन आहे व तिथून काही अंतरावर रेल्वे मंत्रालय.

इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि राजपथाच्या दोन्ही बाजूला जेवढी
👇
सरकारी कार्यालये आहेत त्यांना मिळून "सेंट्रल_व्हिस्टा" म्हणतात.

या सर्व वास्तू इंग्लंडचे राजे पाचवे जाॅर्ज यांनी भारताची राजधानी कोलकाता ऐवजी "दिल्ली" करण्याचे ठरवले तेव्हा बांधण्यात आल्या.
त्यासाठी खास युकेवरून रचनाकार बोलवण्यात आले होते व १९११-१९३१ या काळात काम पूर्ण केले.
👇
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!