Discover and read the best of Twitter Threads about #सौजन्य

Most recents (9)

१. #Hurry, #Worry & #Curry
म्हणजे कुठलेही काम करण्यासाठी
खूप घाई करायची, ते करण्यासाठी
किंवा इतर कुठल्याही कामासाठी
चिंता करायची आणि करी म्हणजे
भोजन. ज्या भोजनामुळे शरीरातील
साखरेचे प्रमाण, रक्त गोठण्याची
प्रमाण शरीरातिल चरबी ह्यांचे
प्रमाण वाढते, हृदयाला रक्त पुरवठा
करण्यात आपल्या नसा नाड्या संकु
चित झाल्यामुळे अक्षम होतात त्या
मुळे रक्तचाप वाढून हृदयविकाराचा
धक्का /झटका /Attack होतो.
Read 10 tweets
*💔हार्ट अटॅक 💝 rusantusht✍️*
#हृदयविकाराचा झटका नक्की काय
घडतं जाणून घेऊ दहापंधरा वर्षांपूर्वी
हृदयविकार किंवा तत्सम आजार हे
म्हाताऱ्या माणसांना होणारे आजार
म्हणून मानले जात असत मात्र गेल्या
दशक भरात हृदयाशी संबंधित विका
रांचं वेगळं चित्र समोर येत चाललं
आहे हृदय कमकुवत होण्यामागे
बिघडलेली जीवनशैली आणि
लाईफ़स्टाईल प्रामुख्याने कारणी
भूत असल्याचं सांगितलं जातं. vit
बी 12 शरीरामध्ये कमी प्रमाणात
असेल तर रक्ताची गाठ तयार होते
रक्त घट्ट होण्याची शक्यता असते
ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये
गेल्यास हार्टअटॅक येतो कार्डिअॅक
अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट
शक्यता असते.तज्ज्ञांच्या माहिती
नुसार काही वेळा अचानक तयार
झालेली रक्ताची गाठ डोक्यात
Read 11 tweets

💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
💝 दिवाळीचा_फराळ_आणि_आपले 💝
💝आरोग्य लाडू चिवडा शेव करंज्या 💝
💝शंकरपाळे अनारसे #rusantusht 💝
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या
पदार्थांची यादी वेगवेगळ्या ठिकाणाहून
आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर
चॉकलेटस् चे डबेसुद्धा.दिवाळी आली
म्हणजे आठवडा-पंधरा दिवसांत हे सगळे
पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता
वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच
निराळीअशा माहौलात वजनावर नियंत्रण
कसे ठेवावे याकरता पाच सोप्या टिप्स.
Read 14 tweets
थ्रेड 👇
#ट्रान्सेसोफेजियल_इकोकार्डियोग्राम #TEE
#Transesophageal_Echocardiogram
#म्हणजे_काय? सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या
#2dEcho ची एक विशेष प्रक्रिया आहे.ही विशिष्ट
चाचणी हृदयरोग तज्ज्ञांना हृदयाच्या अंतर्गत रचना
हृदयाच्या मुख्य वाहिन्यां विषयी स्पष्ट दृश्य देते जे
घशाच्या खाली प्रोब विशेष टीप असलेली
पातळ लवचिक नळी टाकून हृदयाच्या
मागच्या रचना पाहतील.हृदयाच्या समो
रून घेतलेल्या प्रमाणित प्रतिध्वनीद्वारे
देखील दिसत नाही.#rusantusht
#TEE_Echo_टेस्ट_नेमकी_कशी_केली_जाते ?
रुग्णाला आराम करण्यास मदत करण्यासाठी
इंट्राव्हेनस IV नळीद्वारे एक शामक शांत कर
णारा पदार्थ दिला जातो घशाला सुन्न करण्या
साठी भूल देऊन स्प्रे फवारणी केली जाते TEE
टीईई इकोट्रान्सड्यू सर मानक इको उपकरणां
पेक्षा खूपच लहान आहे
Read 28 tweets
#कल्पना_करा_तुमचं_मन_सुंदर_बाग_आहे
#तुमचे_विचार_हे_बियाणे_आहेत. आता तुम्ही
कोणते बियाणे वापरता याची निवड तुम्हालाच
करावी लागते. तुम्ही सकारात्मकता, प्रेम आणि
विपुलतेच बियाणे लावू शकता नकारात्मकता,
भीती आणि अभाव यांचे बियाणे लावू शकता.
तुम्ही इतरांच्या बागेची ही काळजी घेऊ शकता
किंवा तुम्ही फक्त तुमचीच बाग सुंदर बनवण्याचे
ही काम करू शकता आणि इतर सुंदर लोकांना
तुमच्या बागेत येण्यासाठी आकर्षित करू शकता
बरोबर ना ? #rusantusht ज्यांना तुमची मतं
पटत नाहीत किंवा जे तुमची निंदा नालस्ती करतात
आपल्या पाठीमागे कुरापती करतात, शेण खातात
त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका...कसं आहे आपण
कुत्र्यापेक्षा चांगलं भुंकू शकतो का ? नाही ना...?
Read 10 tweets
कोणत्याच गोष्टींमध्ये कुठल्याही व्यक्तीमध्ये
आणि कोणत्याच प्रकारच्या नाते संबंधांमध्ये
अजिबात तुमचे मन अडकवू नका, जेव्हा या
विचाराची खरोखर अंमलबजावणी करुन
तुम्ही तुमचे जीवन जगायला सुरुवात कराल
तेव्हाच तुम्ही खराखुरा आनंद आणि अस्सल
मनःशांतीचा स्वाद घ्यायला लागाल. तोंडावर
स्पष्ट बोलणारे कधी धोका देत नाहीत घाबरा
यच तर त्यांना जे तोंडावर गोड बोलून मागून
वार करतातकधी कधी आपण त्या लोकांचा
विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे लोक
आपल्या बद्दल १ सेकंदसुद्धा विचार करत
नाहीत. पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस
करायचे आणि आताचे लोक गरजे पोटी
विचारपूस करतात.आज माणूस इतका
Read 7 tweets
#शांत_झोप_येण्यासाठी_करा_हे_सोपे_उपाय
निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी
पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला
कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची
गरज असते #rusantusht Image
रात्री निवांत लागली तरच सकाळी
उठल्यावर फ्रेश वाटतं. दिवसभर
काम करून थकल्यावर जर रात्री
तुम्हाला शांत झोप लागत नाही
तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ
लागते.निद्रानाशामुळे अनेक आरोग्य
समस्या निर्माण होतात.
यासाठीच आम्ही तुम्हाला शांत निवांत
झाेप लागण्यासाठी टीप्स सांगत आहोत.
🎯 #निद्रानाशाची_कारणे
(Causes Of Insomnia In Marathi)
आरोग्यशास्त्रानूसार माणसाने किमान सात
ते आठ तास शांत झोप घेने गरजेचं आहे.
मात्र आजही अशी अनेक माणसं आहेत
Read 18 tweets
कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक येण्याचा
असतो सर्वात मोठा धोका..हार्ट अटॅक टाळा
यचा असेल तर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा झटका मधुमेहा
सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
या समस्या टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेआपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची
पातळी वाढत आहे हे वेळीच जाणून घेणं
#Health #HealthNews
#cholestrol #healthtips #cholesterolcontrol
#cholesteroltips #cholesterolmanagement
Read 39 tweets
#आरोग्यसल्ला_ख़ास_तुमच्यासाठी
#जागतिक_उच्च_रक्त_दाब_दिन
सुरक्षित जीवनाच्या नियमांचे पालन
करू, उच्च रक्तदाब आजाराला दूर
पळवूया. #hypertensionday2022
💝 #धुम्रपान_सोडा
धु्म्रपानमुळे उच्च रक्तदाब होतो असे
निष्पन्न झालेले नाही पण जेव्हा तुम्ही
सिगारेट 🚬ओढतात ती संपल्यानंतर
काही मिनिटांसाठी धुराच्या स्वरुप🚬
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!