Discover and read the best of Twitter Threads about #स्त्री

Most recents (4)

#स्त्री हमेशा #सीता ही क्यों होती है, उसे #बुद्ध भी तो होना चाहिए...

जवाब:- क्यूँकि अगर वो बुद्ध की तरह अपने सोते पति और बच्चे को छोड़कर जाएगी तो ये समाज़ पहले ही घोषित कर देगा कि प्रेमी के साथ भागी होगी, कभी समाज़ ये जानना नहीं चाहेगा कि वो खुद की तलाश में निकली होगी..!!
(1/2)
ये समाज़ बड़ा भेदभाव भरा है स्त्री के लिए,
बुद्ध जंगल से लौटते हैं तो महात्मा की उपाधि से नवाजे जाते हैं, और सीता लौटती है तो कलंकित हो जाती है... और उसे खुद को सही साबित करने के लिए अग्नि परीक्षा देनी पड़ती है...

#साभार
(2/2)
Read 4 tweets
#स्त्री
जर तुम्ही नोकरदार स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावे लागेल की ती पूर्णपणे,पूर्णवेळ घर सांभाळू शकत नाही..
जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि घर सांभाळणारी गृहिणी म्हणून एखाद्या स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला स्वीकारावं लागेल की ती पैसे कमावून आणू शकत नाही.
जर तुम्ही आज्ञाधारक स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की ती तुमच्यावर अवलंबून आहे...
जर तुम्ही एखाद्या कणखर/धाडसी स्त्रीसोबत राहणे निवडत असाल तर, तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की ती खंबीर/कठोर आहे आणि तिला तिचे स्वतःचे विचार आहेत... #म
जर तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला तसेच सुंदर खर्च सुद्धा मान्य करावे लागतील..
कोणतीही स्त्री परिपूर्ण नसते.
प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक 'चांगली गोष्ट' असते जी ती कोण आहे हे ठरवते आणि तिला अद्वितीय बनवते.
#मराठी
Read 3 tweets
राजा इन ३६ गुणोंसे सम्पन्न होनेकी चेष्टा करे -

१ - #धर्म का आचरण करे , किंतु कटुता न आने दे
२ - #आस्तिक रहते हुए दूसरों के साथ प्रेमका बर्ताव न छोड़े
३ - क्रूरताका आश्रय लिये बिना ही #अर्थ - संग्रह करे
४ - #मर्यादा का अतिक्रमण न करते हुए ही विषयोंको भोगे
सुखकी प्राप्ति करानेवाले छत्तीस गुणोंका वर्णन-

५ - दीनता न लाते हुए ही प्रिय #भाषण करे
६- #शूरवीर बने , किंतु बढ़ - बढ़कर बातें न बनावे
७- #दान दे , परंतु अपात्रको नहीं
८ - #साहसी हो , किंतु निष्ठुर न हो
९- #दुष्टों के साथ मेल न करे
१० - बन्धुओं के साथ लड़ाई - #झगड़ा न ठाने ।
११ - जो राजभक्त न हो , ऐसे #गुप्तचर से काम न ले
१२ - किसीको #कष्ट पहुँचाये बिना ही अपना कार्य करे
१३ - दुष्टोंसे अपना #अभीष्ट कार्य न कहे
१४ - अपने गुणोंका स्वयं ही वर्णन न करे
१५ - श्रेष्ठ पुरुषोंसे उनका #धन न छीने
१६ - नीच पुरुषोंका #आश्रय न ले
Read 7 tweets
💃 ऑक्सफर्ड विद्यापीठ देणार महाराष्ट्रातील सर्व महिलांना व्यवस्थापन विषयाची डॉक्टरेट 💃
कालची गोष्ट.
सकाळी ७ वाजल्यापासून तिची धडपड पाहतोय,
१२ वाजले तिला झोपायला,१७ तास काम 🥺 .
मी तर मेलो असतो 🤪
दिवाळी साजरी करणे म्हणजे खायचे काम नाही.
#म #मराठी #महाराष्ट्र #स्त्री #महिला
कुटुंबाला फराळ खायला घालणे म्हणजे बाप रे...
पण आपली आई,ताई,वहिनी, आजी, काकू , अत्या , मावशी यात तरबेज.आणि लुडबुड करणारी मुलगी तर उद्याची शेफ असते.
आणि बायको बद्दल न बोललेले बरे. कारण ती सगळं चांगलच करत असते पण समाज "बायको" या नावाखाली, त्या व्यक्तीला हसण्यावारी नेतात.@dnyanada24
दिवाळीत प्रत्येक महिलेची तळमळ,प्रेम,आत्मियता पाहून डोळ्यात पाणी आले राव. दिवाळीच का,पण ती २४x७ x ३६५ राबते,आपल्या माणसांसाठी. तीला साडी,सोने देणारे आपण कोण?
बघा ना,एक चहा करून पाजला तरी खुष होते.ती सगळं कमावू शकते हे नक्की. खरंच महिला ह्या घर नाही दुनिया चालवतात असे मला वाटते.
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!