Discover and read the best of Twitter Threads about #स्वातंत्र्यवीर_सावरकर

Most recents (7)

IN 1965, SAVARKAR was questioned in an interview..

Q: Some think that you believe in a Hindu Nation because you are a fanatic communalist. What have you to say about it?

A: "Let us get this thing straight. People have a wrong notion of a Hindu Nation & about
communalism

1/6
A Hindu means a person who regards this land of Bharatvarsha from the Indus to
the Seas as his fatherland & holy land—the land of origin of his religion & the cradle of his
faith. Therefore, the followers of Vedism, Jainism, Buddhism, Sikhism and all hill tribes are Hindus

2/6
The Parsees, amongst the other minorities, are by race, religion, language & culture, almost akin to the Hindus. The Christians and Jews could be politically assimilated with
the Hindus. Around this life-centre moves Hindutva—not a religious dogma or creed but the
thoughts

3/6
Read 7 tweets
कसे आहे आम्हाला जातीवर आणि वैचारिक वंध्यत्व घेऊन लिहायचे आणि पसरवायचे असते.लिहणार नव्हते पण या ट्वीट ला कोट करून बहूजन समाज ने वाचावे वेगैरे लिहले आहे तर काही सत्य घटना सांगणार आहे. आम्ही डावे नाही की नुसत्या थेअर्या मांडायच्या आड ना बूड. १/११
#स्वातंत्र्यवीर_सावरकर
१) वेदोक्तबंदी, २) व्यवसायबंदी, ३) स्पर्शबंदी, ४)सिंधुबंदी, ५) शुद्धीबंदी, ६) रोटीबंदी, व ७) बेटीबंदी, हे सगळे हेरून या अनिष्ट रूढी प्रथांना तोडण्यासाठी प्रयत्न करणारे कृती करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सर्व जातींसाठी सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. २/११
देशबंधू चित्तरंजन दास यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी १९२५ साली सावरकरांनी दलित आणि सवर्ण यांची एकत्रित सभा रत्नागिरी च्या जुन्या विठ्ठल मंदिरात घेतली होती, तत्पूर्वी त्या मंदिर मध्ये दलितांना प्रवेश नव्हता, त्यानंतर १३ सप्टेंबर १९२९ साली विठ्ठलाच्या पायावर डोक देखील टेकले. ३/११
Read 11 tweets
आज सकाळी माझ्या मित्राने (@malhar_pandey) #स्वातंत्र्यवीर_सावरकर आणि #बाबासाहेब_आंबेडकर ह्यांचाविषयी एक थ्रेड लिहीला.

अपेक्षेप्रमाणे पुरोगाम्यांचा जळफळाट झाला आणि ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी स्वत:च्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रमाण द्यायला सुरुवात केली.

कोण होते #सावरकर ?

(१/२) Image
#स्वातंत्र्यवीर_सावरकर हे ‘महामानव’ आणि भारताचे ‘आद्यस्वातंत्र्यवीर’ होते.

आणि त्यांना ह्या उपाध्या देणारे दुसरे कोणी नाही तर महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची ‘आधारवड’ शरद पवार आहेत.

आता पवारांचं म्हणणं कुठला पुरोगीमी ऐकणार नाही असं होऊच शकत नाही.

Enjoy the Video🔥

(२/२)
Read 3 tweets
भारतमातेचे महान सुपुत्र, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन.

आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना कारागृहातील नोंदी प्रमाणे सावरकरांनी भोगलेल्या अमानवीय शिक्षा १/५

#स्वातंत्र्यवीर_सावरकर #सावरकर #Savarkar #सावरकरजयंती #VeerSavarkar
१. ३० ऑगस्ट १९११ या दिवशी सहा महिने एकांत कोठडी.
२. ११ जून १९१२ रोजी कागद सापडल्याबद्दल १ महिना एकांत कोठडी.
३. १० सप्टेंबर १९१२ रोजी दुसऱ्याला लिहिलेले पत्र सापडल्या बद्दल सात दिवसांची खडी बेडी. २/५

#स्वतंत्रवीर #सावरकर
४. २३ नोव्हेंबर १९१२ रोजी दुसऱ्याला लिहिलेले पत्र सापडल्या बद्दल एक महिन्याची एकांत कोठडी.
५. ३० डिसेंबर ते २ जानेवारी १९१३ या कालावधीत अन्नत्याग.
६. १६ डिसेंबर १९१३ काम करण्यास नकार, १७ डिसेंबर १९१३ एक महिना एकांत कोठडी (काम, पुस्तके नाही)
७. ८ जून १९१४ सात दिवसाची खडी बेडी. ३/५
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!