Discover and read the best of Twitter Threads about #हिटलरनामा

Most recents (1)

हेलेन बार्था एमेली ऊर्फ लेनी रायफेनस्टाहल (Riefenstahl) ही जर्मन अभिनेत्री व दिग्दर्शिका हिटलरसाठी प्रचारकी सिनेमे बनवत असे. नाझी पक्षाच्या १९३४ मधील न्यूरेमबर्ग येथील सोहळ्यावरील Triumph of the Will या सिनेमानंतर ती हिटलरची आवडती चित्रकर्मी झाली.
#हिटलरनामा
१/७
+👇
यानंतर लेनीचा हिटलरच्या विश्वासू अशा अंतर्गत गोटात समावेश झाला. लेनीची Olympia ही फिल्म विशेष गाजली. यातील जेसी ओवेन्सची १०० मीटर मधील अंतिम रेषेजवळील झेप आजही उत्कृष्ट चित्रफ्रेम म्हणून ओळखली जाते आणि याच क्षणामुळे जेसीच्या विक्रमाला चार चाँद लागले होते.
#हिटलरनामा
२/७
+👇
नाझी प्रचारक मंत्रालयाकडून लेनीला अशा चित्रपटांसाठी भरभक्कम निधी मिळत असे आणि या चित्रपटांचा प्रचार खुद्द हिटलर करत असल्याने तिचे चित्रपट भरपूर गल्ला जमविण्यात यशस्वी होत असत. अशा या प्रचारकी चित्रपट मिळकतीतील हिस्सा लेनीने कधीही नाझी पक्षाला दिला नाही.
#हिटलरनामा
+👇
३/७
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!