Discover and read the best of Twitter Threads about #हिन्दू_साम्राज्य_दिवस

Most recents (3)

Did Brahma Dev marry his daughter?

NO!

Only a fool who has zero knowledge of Sanatan Dharma would ask such an obscene question. Before making such an idiotic question, understand who is Brahma Dev and Maa Saraswati.
Brahma Dev is the creator of the universe. When a desire for a female companion rose in His heart, He split himself into two halves. His another halve came to be known as Devi Saraswati, and she is his Wife, not his daughter. A Daughter is born when a male and female consummate.
Maa Saraswati is the Goddess of Knowledge. To create something, one needs to possess the knowledge of the process. With the help of Maa Saraswati, Pita Brahma Dev created the universe and all the beings. Through his consciousness, He created 7 Manas Putras, the 7 sages.
Read 11 tweets
हिंदू साम्राज्य की हिंदवी स्वराज्य?
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे राज्य मुळी 'हिंदू साम्राज्य' कधी नव्हतंच. हे ते 'साम्राज्य' मुळीच नव्हतं जे कोण्या एका 'हिंदू राजाने' आपल्या 'हिंदू जनतेसाठी' उभारलं होतं.हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'रयतेच्या राजाने'
#शिवराज्याभिषेक
1/6
जुमली पातशाह्यांना खिंडार पाडून 'गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी' उभारलेले होतं.. हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'जाणत्या राजाने' सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन 'महाराष्ट्रधर्म' राखण्यासाठी निर्माण केलं होतं.
#शिवराज्याभिषेक
2/6
शिवाजी महाराज हिंदू होते आणि त्यांना हिंदू धर्माचा सार्थ अभिमानही होता पण 'धर्मवेडाने' राज्य मोठे होत नसून त्यासाठी 'सर्वधर्म सहिष्णुता' असावी लागते हे महाराज जाणून होते, त्यामुळे 'स्वराज्य' हे कोणा एका धर्मासाठी नसून स्वराज्याचा पायाच मुळी 'धर्मनिरपेक्ष लोककल्याण' हा होता.
3/6
Read 6 tweets
१६५८ सालपर्यंत छत्रपतींच्या सैन्यात जे कुणी मुसलमान होते ते शहाजी महाराजांनी नेमलेले होते.

१६५८ सालानंतर छत्रपतींनी शहाजी राजेंसोबत 'राजकीयदृष्ट्या' फारकत घेतली. कारण शहाजी महाराज आदिलशाहीच्या नोकरीत होते आणि शिवरायांनी आपला स्वातंत्र्य कारभार सुरू केला होता.

@vipinrocs

(१/४)
#नूरबेग हा सुद्धा त्याच काळातील आहे. आणि तो सेनापती नसून पायदळाचा 'सरनोबत' होता.

त्याच्यानंतर #येसाजी_कंक हेच पायदळाचे सरनोबत होते.

छत्रपतींच्या नौदलातील #दर्यासारंग ह्याला १६७८ मध्ये महाराजांनीच कैद केलं.

@TatvamasiKR
#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दू_साम्राज्य_दिवस
(२/४) येसाजी कंक
#काझीहैदर हा फारसी लेखनिक छत्रपतींच्या निधनानंतर १६८२ साली औरंगजेबाल जावून मिळाला.

महाराजांकडे एक हिंदू फारसी लेखनिक सुद्धा होता ज्याचं नावं होतं #निलप्रभु. पण हा पहिल्या पिढीतील फारसी लेखनिक होता; म्हणजे त्याच्या गाठीशी फारसा अनुभव नव्हता.

#HinduSamrajyaDiwas 🚩

(३/४)
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!