Discover and read the best of Twitter Threads about #होय_मी_हिंदू

Most recents (1)

#होय_मी_हिंदू...

मी सकाळी उठून स्नान आटोपल्यानंतर नामजप पूजा अर्चा करतो. देव देवतांचे मंत्रपठण करतो तेव्हा मी ब्राह्मण असतो.

मी जेव्हा देव, देश, धर्महानी वर बोलतो, हिंदूवर, राष्ट्रावर होणाऱ्या आघाता विरोधात माझे रक्त खवळते. गरज पडेल तिथे दोन हात करतो तेव्हा मी क्षत्रिय असतो..
मी जेव्हा माझ्या दैनंदिन जीवनात काही गोष्टीत नफा तोटा बघून आर्थिक व्यवहार करतो. एका कंपनीत काम करून आर्थिक कमाई करतो तेव्हा मी वैश्य असतो.

कार्यालयात माझ्या कंपनी साठी माझ्या वरिष्ठांच्या हाताखाली, मालकांकरिता, ब्रँड साठी काम करतो तेव्हा मी शूद्र असतो..

त्याही पुढे जाऊन....
जेव्हा मी स्वतःचे कपडे धुतो तेव्हा मी परिट असतो, मी स्वतःची दाढी करतो, दाढीला आकार देतो तेव्हा मी नाभिक असतो, बाहेर जाताना माझ्या शूजला पॉलिश करतो तेव्हा मी चर्मकार असतो, माझ्या शर्टचे बटन तुटल्यावर ते शिवतो तेव्हा मी शिंपी असतो.
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!