Discover and read the best of Twitter Threads about #10minsclub

Most recents (3)

🧵मराठी राजभाषा गौरव दिन

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. (1/7)
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. (2/7)
इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात "माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके||" अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. (3/7)
Read 8 tweets
📻 जागतिक रेडिओ दिवस
एक काळ असा होता की रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग होता. माहिती, संप्रेषण आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जात असे. (1/6)
पण टेलिव्हिजन आणि मोबाईल यासारख्या वस्तूंच्या आगमनानंतर रेडिओ पूर्वीप्रमाणे वापरला जात नाही. परंतु, आजही रेडिओचे महत्त्व कमी झालेले नाही. (2/6)
दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला जागतिक रेडिओ दिन औपचारिकपणे 2012 मध्ये साजरा करण्यात आला. (3/6)
Read 6 tweets
🧵10minsclub - Thread
Top 10 open source software which make everyday tasks simple and easy on Windows, Mac, and Linux, without the need for license fees.

1.LibreOffice - A real open source alternative to Microsoft Office
2.VLC Media Player - An open source media player than can play virtually anything
3.GIMP - A powerful open source photo and image editing tool
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!