Discover and read the best of Twitter Threads about #MPSC

Most recents (5)

♦️ दर्शना……🌿 #MPSC
जेव्हापासून ही बातमी कानावर आलिय मी एकदम सुन्न आहे.तिथे गेल्यागेल्या सगळी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.सहज एखाद्याच्या डोळ्यात पाणी येईल असा शेवट झालाय दिदीचा.एखाद्याने हे इतकं क्रूर का असावं?
वडील साधे ड्राइवर म्हटले Image
ड्राइवर म्हटले आता कुठे दिवस पालटले होते लेकीने.दर्शना अभ्यासात प्रचंड हुशार दहावीला ९५%, बारावीला ९८%,गणित विषयाची पदवीधर,कोपरगावच्या SSGM महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार विजेती,आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पहिल्या पाच क्रमांकात येऊन गणित 👇👇
गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.सुरुवातीला UPSC ची तयारी करत होती.पहिल्या दीड वर्षात बऱ्यापैकी syllabus नोट्स सहित पूर्ण केलेला आणि अचानक रूम मधून पुस्तके नोट्स चोरीला गेले.खचलेल्या दर्शनाला आता नेमकं काय करायचं कळत नव्हत तितक्यात MPSC च्या RFO परिक्षेचा आपण 👇👇
Read 8 tweets
Thread on-
What is Ethics?
Ethics is about quality of Human Character and Conduct, with an aim to achieve Summum Bonum by applications of reasoning, rationality, thinking and analysis in day to day behavior.

Summum Bonum- ultimate end, or goal.
1/6
In other words, Ethics is about quality of Human conduct and behavioural character on the basis of established standards, with an aim to to achieve social harmony, Prosperity, success in society.
2/6
Origin of Ethics-
It is born out-of Inquisitiveness of Socrates.
i.e. An unexamined life is not a worth living.Human should question each and every thing in his surrounding on basis of reasoning and rationality.
This art will cultivate rational thinking. hence Ethics was born
3/6
Read 7 tweets
#MPSC ते चहावाला
जवळपास 2013 ला D.ed(HI) पूर्ण झालं. नंतर 2 वर्ष command hospital pune येथे 2 वर्ष नौकरी केली.पण कुठे तरी मनामध्ये काही तरी वेगळं करावं असं वाटत होतं. पण अचानक मनात MPSC करायचं खूळ मनामध्ये घुसल.
2014-15 ला MPSC चे Class join kele. आणि सर्व दुनियादारी सोडून MPSC चा अभ्यास
चालू केला.2,3 वर्ष कसे गेले कळलं नाही.
अचानक घरून कॉल आला तुझे वडील नाही राहिले आता .नंतर कळलं की पुतण्याने माझ्या वडिलांचा खून केला. माझी सर्व life तेव्हा शून्य झाली अस वाटलं. नंतर कोरोना आला. घरचे बोलत होते तू पुण्यात आहे आता वडील नाहीत लहान भाऊ बहीण आहेत ते काय करतील तू बग काही आता.
Read 10 tweets
राज्यातील असंख्य युवा पोलीस भरतीची वाट बघत आहेत. कोरोनामुळं ही भरती रखडली होती, मात्र सध्या लोकांच्या सहकार्याने आणि सरकारच्या प्रयत्नांमुळं कोरोनाची लाट ओसरत असल्याने प्रलंबित पोलीस भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची गरज आहे.
@Dwalsepatil
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
तसंच वनसेवा, AMVI, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा या परीक्षांचे रखडलेले निकाल त्वरित लावून पुढील प्रक्रिया सुरू करावी, नियोजित परीक्षांच्या तारखा लवकर निश्चित कराव्यात आणि ज्या विभागांमध्ये रिक्त जागा आहेत अशा विभागांनी याबाबतचा तपशील #MPSC ला सादर करावा.
जेणेकरून आयोगाला पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदत होईल. याशिवाय ज्या पदांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, त्याही तातडीने देण्यात याव्यात, यामुळं लोकांची कामं करताना प्रशासनावरही ताण येणार नाही. याकडं राज्य सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावं, ही विनंती!
Read 3 tweets
MPSC ची परीक्षा अधिवेशन संपल्यावरच रद्द का केली?
आधीच करायला पाहिजे होती ना, आमच्या हातात हॉल तिकीट देऊन ठेवायची गरज काय होती?

विरोधी पक्षाला उत्तर देऊ शकत नव्हते का तुम्ही या मुद्द्यावर..

केंद्राने बँकिंगची परीक्षा घेतली...
केंद्राने रेल्वेची परीक्षा घेतली...
केंद्राने
नोव्हेंबर मध्ये UPSC घेतली...
केंद्राने JNU घेतली...
केंद्राने JEE घेतली...
केंद्राने नेट/सेट घेतली...
केंद्राने IB च्या परीक्षेसाठी जाहिरात काढली...

गावागावात ग्राम पंचायत निवडणुका झाल्या,
गुलाल उधळला पण कोरोना नाही आला...

बाळासाहेबांच्या स्मारकाच उद्घाटन झाल,
काकांचा
वाढदिवस झाला पण कोरोना नाही आला...

तुम्ही तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री बनण्याचं वचन दिल होत,
मग आम्ही आमच्या घरच्यांना MPSC मार्फत अधिकारी बनण्याचं मृगजळ दाखवलं होतं का?

🙏🏻😓
-MPSC विद्यार्थी #MPSC #student
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!