Discover and read the best of Twitter Threads about #PuneFightsCorona

Most recents (10)

लसीकरणाची माहिती आता घरबसल्या !

पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे.
त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता punevaccination.in या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले.
पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंतजी रासने, सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
Read 5 tweets
#Pune #CoronaUpdate 16/07/2020, 8 pm

POSITIVE TODAY : 1812
DISCHARGED TODAY : 764
DEATHS TODAY : 17
TOTAL TEST TODAY : 6582
TOTAL ACTIVE : 10664

#PuneFightsCorona Image
Correction. #Pune #CoronaUpdate 16/07/2020, 8 pm

POSITIVE TODAY : 1812
DISCHARGED TODAY : 764
DEATHS TODAY : 17
TOTAL TEST TODAY : 6582
TOTAL ACTIVE : 10644* Image
#Pune #CoronaUpdate 16/07/2020, 8 pm
आज नवे रुग्ण - 1812
आज बरे झालेले रुग्ण - 764
आज मृत्यू - 17
आज एकूण तपासण्या - 6582
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10664
#PuneFightsCorona Image
Read 3 tweets
पुणे शहर लॉकडाऊनचे नियोजन !

नवा लॉकडाऊन एकूण दहा दिवसांचा असणार आहे. १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून तर २३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत हा टप्पा असेल. यात प्रामुख्याने दोन टप्पे करण्यात आले आहेत.

(१/३)
१) १४ जुलै ते १८ जुलैपर्यंत केवळ औषधे, वैद्यकीय सेवा आणि दूध उपलब्ध असणार
२) १९ जुलैपासून अत्यावश्यक सेवा (वैद्यकीयसह इतर) स. १० ते दु. ४ सुरु राहतील
३) दहा दिवसांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था असेल.

(२/३)
४) शेवटच्या टप्प्यात आढावा घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येणार

या संदर्भात लेखी आदेश उद्या निर्गमित केले जाणार आहेत !

(३/३)

#PuneFightsCorona
Read 3 tweets
असे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...

(1/3)

#PuneFightsCorona
असे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...

(2/3)

#PuneFightsCorona
असे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...

(3/3)

#PuneFightsCorona
Read 3 tweets
#Thread
There are so many housing socities in Pune and Pimpri-Chinchwad who have mobilised resources and manpower to help the needy, migrants and even stray dogs during the Lockdown.

Let's call them the para-#COVIDWarriors
Here are examples from Hinjawadi, Thergaon and NIBM Road
From giving lunch packets to ration kits, these residential clusters of Pune pitched in to help nearby labourers, workers and those who lost their jobs due to the lockdown and subsequent economic inactivity.
#Pune #COVIDWarriors
In #Hinjawadi, Pune's IT hub, a sprawling township having around 4k flats by the name of Blue Ridge became actively involved in helping others after the lockdown.
The security staff and their family members were given the vacant flats to live on temp basis.
#PuneFightsCorona
Read 10 tweets
A big thank you the volunteers of @RSSorg Janakalyan Samiti.
The team of Swayamsevaks has undertaken the responsibility of mass screening and testing of the residents of the Patil Estate Settlement in #Shivajinagar.
#punefightscorona
Today the team of 3 doctors and 15 volunteers @RSSorg Janakalyan Samiti went door to door in the Patil Estate Settlement and screened over 1611 persons from 453 families for #COVID19 Infections.
From tomorrow, 3 teams of Doctors & Volunteers from @RSSorg Janakalyan Samiti will go door to door to carry out more preliminary screening for COVID19 infections.

In the photo : Anand Kulkarni ji on the left, Dr. Katikar is in the middle and Dr. Prashant Duraf on the Right. Image
Read 3 tweets
#लॉकडाऊन मुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन #FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona
#SanitationWarriors #Awarenessofcoronavirus
@collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneZp @gsfunde1985 @suhassatwadhar @IamSPRathod
कामगारांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित रहावे. #कुठल्याही अफवांना बळी पडू नका #जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी #पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी
राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापि स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.सद्यस्थितीत कुठल्याही बसेस अथवा रेल्वे सुरु
Read 7 tweets
पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही सर्वांना मनापासूनची विनंती !

#PuneFightsCorona
सील करण्यात येत असलेले भाग...
१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट
५) विकासनगर, वानवडी गाव
६) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड
८) घोरपडी गाव, BT कवडे रोड
९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग ८
१०) पर्वती दर्शन परिसर
११) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर
१२) पाटील इस्टेट परिसर
१३) भोसलेवाडी, वाकडेवाडी
Read 4 tweets
व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित_
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी_गृहमंत्री अनिल देशमुख
#FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona
#SanitationWarriors #Awarenessofcoronavirus
@collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneZp @gsfunde1985
#मुंबई -
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व
भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे.
Read 23 tweets
Interacted and conducted a teleconference of all PMC Councillors and #BJP office bearers representing Ward No.7, No.8 and No.14 of the Shivajinagar Constituency to take stock and understand the on ground situation in their respective areas. #COVID2019
Also shared information and updates received from both the State and the Central Government with regards to allocation of ration and other basic provisions for the needy and the underprivileged. #PuneFightsCorona
Also updated them on the various programs underway on the MLA level throughout the #Shivajinagar Constituency, including distribution of provisions, distribution of food packets, mobile clinics and efforts made to ease transport of essential goods.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!