Discover and read the best of Twitter Threads about #RajuShetty

Most recents (1)

शेट्टींमुळे शिरोळ,हातकणंगले तील शेतकरी सुखी झाला असता,आत्महत्या थांबवल्या असत्या तर स्वयंसेवकानी पण नागपूर मध्ये कोरोना नियंत्रणात आणला असता.
शिरोळ मध्ये शेतकरी सुखी नाहीत, ते आत्महत्या करतात म्हणून शेट्टीनी राज्यात शेतकऱ्यासाठी भाषणे ठोकु नये तर का ?
@RSSorg
@ChDadaPatil
बारामती परिसरातही शेतकरी आत्महत्या करतात म्हणून पवार साहेबांनी शेती आणि शेतकऱ्यांविषयी बोलूच नये का ?

अमेठी तुन राहुल गांधी हरले म्हणून त्यांनी देशभर कॉंग्रेस चा प्रचार करायचा नाही का ?

@ShefVaidya
#RajuShetty
@RSSorg
@DevangVDave
@PravinAlai
@ChDadaPatil
@Dev_Fadnavis
महात्मा गांधी यांच्या मुलाने त्यांनी सांगितलेला मार्ग अनुसरला नाही म्हणून त्यांनी समस्त भारतीयांना उपदेश द्यायचा नाही का ?

शेट्टी साहेब, ज्यांनी निवडणूक प्रचारात तुमची जात काढली त्यांच्याच पायावर डोके ठेवून तुम्ही विधान परिषद आमदारकी मिळवू पाहता.

@AbhijeetUnhale
@amolpadile
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!