Discover and read the best of Twitter Threads about #WeStandwithMumbaiPolice

Most recents (2)

पहिल्यांदा मुंबईला गेले बांद्रयावरून ताज हॉटेल ला कसं जायचं कळेना. ग्रुप फोनवर सांगत होते पण तेही कळेना. तिथं सिग्नल ला एक पोलिस उभे होते. त्यांनी विचारलं काय झालं ?हकीकत सांगितली.त्यांनी एका हॉटेलमधून पेप्सीको मागवली.इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या‌.१/२
#WeStandWithMumbaiPolice
एक बस त्यांनी स्वत: थांबवली.कंडक्टरला सांगितलं,"ही छोकरी आपल्या मुंबईची पाहुणी. व्यवस्थित पोहचवा." शिरूरचे तांबोळी पोलिस एवढीच काय त्यांची ओळख." काका, तुमच्या मुलीकडून ही भेट." बॅगेतली कॅडबरी त्यांच्या हातात दिली. समाधानाने ते हसले.तेव्हा ते नसते तर?
#WeStandWithMumbaiPolice
कंडक्टरांनी सांगितलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचविले. पोलिसांना फोनही केला. त्यानंतर मला मुंबईची कधीच भीती वाटली नाही. मुंबई पोलिस म्हणाले की आजही तितकाच ऊर अभिमानाने भरून येतो. आणि एक कडक सॅल्युट ठोकावा वाटतो.❤❤❤❤❤
#WeStandWithMumbaiPolice
Read 3 tweets
#WeStandwithMumbaiPolice

साधूंची हत्या झाली, मागा CBI तपास

अर्णब गोस्वामी वर केस झाली, मागा CBI तपास

सुशांत राजपूत ने आत्महत्या केली, मागा CBI तपास

महाराष्ट्रतलं पोलीस काय फक्त गर्दी नियंत्रण करायला आणि ट्रॅफिक कंट्रोल करायला आहे का...?
आणि तपास कुणाल द्या तर CBI ला...

त्या CBI ला जीचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने पिंजऱ्यातला पोपट असा केला होता.

त्या CBI ला जीचे दोन सर्वोच्च अधिकारी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सर्वोच्च न्यायालया पर्यंत भांडत गेले होते.

त्या CBI ला जीला आरुषी तलवार केस 12 वर्षात सोडवता...
आली नाही.

त्या CBI ला जीने व्यापम घोटाळ्यात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळून लावला आहे.

त्या CBI ला जीने 2018 मधे दाखल केलेल्या करप्शन केसेस मधे 45% केसेस त्यांना सिद्ध करता आलेल्या नाहीत.(डेक्कन क्रोनिकल ची बातमी)
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!