Discover and read the best of Twitter Threads about #arrestarnabgoswami

Most recents (3)

Exactly 2 years back, a Marathi Entrepreneur, and a hardworking interior designer named Anvay Naik and his mother committed suicide due to financial stress. The major reason was he didn't get paid for the work he had done for Arnab Goswami's Republic Tv studio @dhruv_rathee
Even after repeated requests, Arnab failed to pay him his long pending dues. Anvay's wife had lodged a FIR against Goswami 2 years back. The, then BJP Government and police failed to take any action against Arnab. @dhruv_rathee
There were many news articles and coverings done on social media 2 years back but it seems everything was suppressed out. On account of Mr Anvay Naik's 2nd death anniversary, his wife and his daughter seek justice! #JUSTICE #arrestArnab

@dhruv_rathee
Read 14 tweets
त्यांनी परदेशी बाई लग्न करून आणली.आलेल्या बाईने देखील इथल्या मातीशी,संस्कृतीशी,चालीरीतीशी,बोलीभाषेशी स्वतःला एकरूप करून घेतलं.ज्या मांडीवर स्वतःच्या लेकरांना खेळवल,त्याच मांडीवर सासू आणि नवऱ्याचे छिन्नविच्छिन्न मृतदेह देखील तिने पाहिले..!
#Sonia_Gandhi
#arrestarnabgoswami Image
तरी मोठ्या हिमतीने त्या उभ्या राहिल्या.
सोनिया गांधी त्यांचं नाव आयर्न लेडीच्या कणखर सून,राजीवजींच्या अर्धांगिनी. सोनियजींच्या या एकूणच प्रवासात, राजीवजींनी त्यांना दिलेला सन्मान ही मोठी गोष्ट ठरली असेल अस वाटत..!
#arrestarnabgoswami
#Sonia_Gandhi
नाही तर इथं आपल्या समाजात बाईला वापरून,फेकून देणारे, तीच आयुष्य उध्वस्त करणारे अनेक रथी-महारथी सापडतील..!
#arrestarnabgoswami
#Sonia_Gandhi

@ankitaINC_ @skyjaiswal_INC @harshsjadhav
Read 3 tweets
अर्णब गोस्वामी रेडिओ रवांडा चा भारतीय चेहरा
Thread 👇
१. २६ वर्षांपूर्वी एप्रिल च्या महिन्यात आफ्रिकेतील रवांडा या देशात नरसंहार (Genocide) झाला. अंदाजे १० लाख लोकांचा हत्या झाली.
२. हुतु वंशीयांती तुत्सु वंशीयांवर हल्ला केला. हुतु वंशीयांचा कडवा राजकीय पक्ष सत्तेत होता..(1/6)
यात तुत्सु नागरिकांबरोबर उदारमतवादी हुतु नागिरकांचीही हत्या केली गेली.
३. यात त्या कडव्या जमातवादी पक्षाला मदत केली RTLM/रेडिओ रवांडाने. हे खाजगी रेडिओ स्टेशन द्वेषमूलक प्रचार आणि हिंसा प्रसारित करण्यासाठी कडव्या हुतु 'परिवाराने' स्थापन केले होते. तुत्सुविरोधी द्वेषाची..(2/6)
भावना निर्माण करणे हाच रेडिओ रवांडाचा एकमेव हेतू होता. आणि ते दिवसरात्र त्यावर काम करत होते.त्यामुळे जो नरसंहार झाला त्यामध्ये रेडिओ रवांडा चा सिंहाचा वाटा होता!
४. अर्णब गोस्वामी (आणि चौधरी, शर्मा, चौरासिया,लियाकत, कश्यप,देवगण...सह) हा भारतातील रेडिओ रवांडाचा चेहरा आहे..(3/6)
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!