Discover and read the best of Twitter Threads about #atul_bhosekar

Most recents (10)

"पांडव बौद्ध होते का?"

माझ्यासारख्या अनेक इतिहास आणि लेणींमध्ये रुची असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. जगभरातल्या संशोधकांनी मान्य केले आहे कि पांडवांचे कुठलेही पुरातत्त्वीय अथवा ऐतिहासिक संदर्भ मिळत नाही आणि जे काही साहित्यात उपलब्ध आहे ते "मिथक"
1) Image
या प्रकारात मोडते. मात्र तरीही समजा थोड्यावेळ आपण पांडव होऊन गेले असे गृहीत धरले, तर पांडव त्यांच्या वनवास काळात कुठे कुठे हिंडले हे तेथील प्राचीन वास्तूंच्या नामकरणातून कळते. या वास्तूंना पांडवकालीन किंवा पांडव निर्मित म्हणतात. मुळात त्या वास्तू आहेत तरी कोणत्या याचा
2) Image
एक आढावा...
भारतामध्ये अंदाजे १२०० लेणीं कोरल्या आहेत, त्यापैकी अंदाजे ११०० लेणीं बौद्ध भिक्खूंसाठी दान देण्यात आल्या आहेत म्हणजेच या सर्व ११०० बुद्ध लेणीं आहेत. हे देखील या लेणींतील शिल्पकला, स्थापत्य आणि शिलालेखांवरून सिद्ध झाले आहे. भारतामध्ये सर्वात पहिली लेणीं
3) Image
Read 16 tweets
मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांपासून आम्हीं भारताच्या सर्वात प्राचीन लिपिला "धम्मलिपि" म्हणत आलो आहे. आपण ही सर्वजण हेच म्हणत आहात. एवढे सगळे पुरावे असतांना आणि ब्राह्मी शब्दाला काहीही पुरावा नसताना देखील काही जणांची खोड काही मोडत नाही! येनकेन प्रमाणे ब्राह्मी शब्द लिपि साठी
1) Image
द्यायचाच अशा विचाराने पछाडलेल्यांनी त्यांच्या "कुपोषित मेंदू"ने आणखीन एक "जावईशोध" लावला आहे... आणि तो म्हणजे सम्राट अशोकांची लिपि ही धम्मलिपि आहे पण काही काळानंतर त्यातून ब्राह्मी लिपि उत्त्पन्न झाली!

यातील chronology लक्षात घ्या...म्हणजे तुम्हांला खूश करण्यासाठी सम्राट
2)
अशोकांच्या लेखातील लिपिला "धम्मलिपि" म्हणायांचे, पण त्यानंतरच्या सर्व शिलालेखांची लिपि ही ब्राह्मी आहे असे त्यांना म्हणायचे आहे! म्हणजे धम्मलिपि हा शब्द फक्त आणि फक्त अशोकांच्या लिपीला म्हणायचे!

आणि यालाच आमचा विरोध आहे! ब्राह्मी नावाचा शब्द लिपिला कधीच नव्हता आणि
3)
Read 5 tweets
"पालि भासा गारवो दीनं" - एका दशकाच्या प्रवास

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पालि विभागातर्फे सर्वात पहिल्यांदा पालि भाषा दिन 17 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. ट्रिबिल्सने त्यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये पालि भाषा अभ्यासक्रम सुरू केला होता आणि त्यामुळे नाशिक आणि
1) Image
पुण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 10 वर्षांपूर्वी पालि भाषा दिन साजरा करण्यात आला.

नाशिक मध्ये याचे नामकरण "पालि भासा गारवो दीनं" असे करण्यात आले. या दहा वर्षांच्या कार्यक्रमात ट्रिबिल्सने अनेक लेख, मान्यवरांची व्याख्याने, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, भारतातील पाहिले "पालि
2)
मराठी द्विभाषिक नाटकाची निर्मिती केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी ती यशस्वीपणे राबविली.
त्यावेळेस झालेली "पालि भासा गारवो दीनं" ची सुरुवात आज भारतभर झालेली पाहून आणि अनेक लोकं, संस्था हा दिवस साजरा करतायेत हे खूप आनंददायक आहे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या
3)
Read 4 tweets
१९ साल का एक युवक, भ.बुद्ध की खोज करता हुआ भारत आता हैं और यहां की बौद्ध विरासत की स्थिति देखकर दुःखी होकर निश्चय करता हैं कि कम से कम भ.बुद्ध को जहां बोधि प्राप्त हुई थी उस जगह को पाखंडी पंडो के हाथों से छुड़वाकर बौद्धों के हाथ सौंपा देगा...२७ साल की उम्र
1) Image
में वह युवक "महाबोधि महाविहार" को बचाने केलिए एक कोर्ट केस दाखिल करता हैं. वह साल था १८९१. पूरे ४४ साल वह युवक महाबोधि महाविहार को पंडों से मुक्त करने का संघर्ष करता रहा..वह युवक था "अनागरिक धम्मपाल"!

१२९ साल के बाद, आज भी महाबोधि महाविहार पंडों से मुक्त नहीं हैं...
2)
हमारा संघर्ष जारी रहेगा.

१७ सप्तम्बर २०२० को अनागरिक धम्मपाल की १५६ सालगिरह हैं.

पिछले १० साल से "ट्रीबिल्स" उनका जन्मदिवस पर "पालि भाषा गौरव दिन" मनाती आ रही हैं. यह अनागरिक धम्मपाल ने बौद्ध धम्म और बौद्ध विरासत केलिए किए गए महान कार्य का गौरव हैं..
3)
Read 4 tweets
"शाल्भञ्जिका शिल्प" नेमके कोणाचे?

भारतीय शिल्पकलेमध्ये अनेक उत्तमोत्तम शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या शिल्पांचा अभ्यास जसा उत्साहपूर्ण असतो तसाच या शिल्पांचा इतिहासही रोचक असतो.

भारतात शिल्पकलेचा जन्म हा बौद्ध
1) ImageImageImage
संस्कृतीतून झाला हे निर्विवाद सत्य होय. बुद्ध लेणीं आणि त्यानंतरच्या अनेक स्थापत्यात, भ. बुद्धांचा इतिहास किंवा त्यांच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचा किंवा विचारांचा प्रभाव आपल्याला अनेक शिल्पात पाहायला मिळतो.

"शालभंजिका" हे असेच एक शिल्प होय. हे शिल्प सर्वात पहिल्यांदा
2) ImageImageImage
"वाड्डेल" या ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञाला १८९० साली कुमराहार, पाटणा येथील उत्खननात सापडले. कुमराहार (पूर्वीचे पाटलीपुत्र) ही मौर्य साम्राज्याची राजधानी होय. तेथील उत्खननात एका तोरण पट्टीवर हे शिल्प आढळले. हे शिल्प भारहूत आणि सांची येथील स्तूपाच्या तोरणावर पाहायला मिळते.
3) ImageImageImage
Read 13 tweets
माझी एक आवडती गज़ल शायर दुष्यन्त कुमार यांची...यातला प्रत्येक शेर लाजवाब आहे... पुन्हां पुन्हा वाचावीशी... आजच्या परिस्थितीला समर्पित...

"हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए"

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।

1) Image
आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

2)
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
- दुष्यन्त कुमार

#Atul_Bhosekar
Read 3 tweets
"दिव्यावदानम्" कथा - किती खरी, किती काल्पनिक

सध्या संजीव सन्याल यांचा एक विडिओ प्रसारित झाला आहे ज्यात सम्राट अशोकांच्या अस्तित्वावर आणि कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुळात सन्याल हे पंतप्रधान कार्यालयात principal economic advisor म्हणून काम करतात.
1) Image
ते खरं तर "बुद्धिभेद" करण्याचा प्रयत्न करतायेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. सम्राट अशोकांच्या कर्तृत्वावर तसेही सध्याचे राजकीय सत्तेदार अनुकूल नाही किंबहुना त्यांना सम्राट अशोकांचा राग आहे हे त्यांच्या विचारसरणीतून अनेक वेळा दिसून आले आहे. 'सहा सोनेरी पाने' हे
2)
त्याचे एक उदाहरण आहे. सन्याल यांचा सध्या हाच प्रयत्न दिसतो आहे की इतिहासाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून म्हणजेच मिथकांद्वारे मांडायचा. याचाच अर्थ सत्य नाकारायचे आणि सम्राट अशोकांना एक कर्तृत्वान सम्राट न दाखवता, एक अत्याचारी, धर्मांध राजा दाखवायचा. यात सन्याल हे सध्याचे
3)
Read 12 tweets
लोकशाही आणि विभूतिपूजा

२५ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना समितीच्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, "लोकशाही ही प्राचीन भारताची ओळख होती. संसदीय प्रक्रिया ही बुद्धांच्या भिक्खू संघाला लागू होती”. म्हणजेच आजच्या लोकशाहीची मूल्ये ही प्राचीन बुद्ध विचारांची बीजे आहेत.
1) ImageImageImage
लोकशाहीची मूल्ये जपली नाही तर त्या जागी हुकूमशाही राजवट येईल आणि देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ शकेल ही बाबासाहेबांची भीती होती. यासाठी लोकशाहीने प्रदान केलेले स्वातंत्र्य प्राणपणाने जपले पाहिजे असे आवाहन ते करतात.

स्वातंत्र्यावर गदा दोन कारणांनी येऊ शकते
2)
- जर लोकांनी पक्षाचे हित राष्ट्रहितापेक्षा मोठे मानले तर आणि दुसरे कारण म्हणजे जर लोकांनी विभूतिपूजेला जास्त महत्त्व दिले तर. यावर बोलताना बाबासाहेब म्हणतात, "माणूस कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य त्याच्या पायावर अर्पण करू नये. असे केल्याने त्याच्या हातात
3)
Read 4 tweets
महाराष्ट्रातील बुद्ध लेणीं मध्ये राहणारे विविध भिक्खू संघ - एक अभ्यास (कृपया संपूर्ण पोस्ट नीट वाचावी)

अर्थात

बुद्ध लेणीं अभ्यासातून आम्हीं काय शिकले पाहिजे!

महाराष्ट्र मध्ये बुद्ध विचार रुजवण्याचे श्रेय जाते ते सम्राट अशोकांना. सम्राट
1)
अशोकांनी इ.स.पूर्व २५० मध्ये पाटलीपुत्रमधे तिसरी धम्मसंगिती भरवली होती. या संगिती नंतर सम्राटांनी वेगवेगळ्या देशात बौद्ध आचार्य पाठविले. अपरान्त (उत्तर कोंकण) मध्ये योनक धम्मरक्खिता तर दक्खन मध्ये महाधम्मरक्खिता यांना पाठविले. काही ग्रंथांनुसार, योनक धम्मरक्खिता यांनी
2)
लोकांमध्ये बुद्ध विचार सांगितल्यानंतर थोड्याच अवधीत अपरान्त प्रदेशात ३७,००० लोक बौद्ध उपासक झाले होते. महाराष्ट्र मध्ये बौद्ध भिक्खूंची संख्या वाढायला लागली आणि मग भिक्खूसंघासाठी जे लेणीं स्थापत्य सम्राट अशोकांनी सुरु केले होते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अनेक बुद्ध लेणीं
3)
Read 15 tweets
"दै पुढारी" वर्तमानपत्राचे एकांगी वार्तांकन.....

मित्रांनो,

काल Indian Express मध्ये धम्मलिपी आणि ब्राह्मी याविषयीची बातमी आली होती. यात दोन्ही बाजूची मते मांडण्यात आली . त्यातही ब्राह्मी विषयी ४ तज्ञांची मते घेतली तर धम्मलिपी साठी फक्त माझे एकट्याचेच मत घेतले!
1)
मला नावे मागितली असती तर मी धम्मलिपीच्या तज्ञांची नावे दिली असती. असो...सर्व माध्यम तशीही "एकांगी" झाली आहेत !

दै. पुढारी ने तर कहरच केला आहे. Indian Express ची बातमी उचलली मात्र त्यात माझे विचार काढून टाकले आहेत ! बाकी "तीन अनुकूल तज्ञांची" मते टाकली. आहे कि नाही मजा!!!
2)
पत्रकारिता कशी एकांगी होते याचे हे मूर्तिमंत उदाहरण!!

मात्र गंमत अशी आहे कि जी बातमी टाकली तीही ब्राह्मी लिपीच्या सोयीची टाकली आहे. सम्राट अशोकांच्या पूर्वी दोन शिलालेख सापडले हे आम्हांला देखील मान्य आहे, मात्र त्यांची लिपी "ब्राह्मी" होती याचा पुरावा हे तज्ञ देऊ
3)
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!