Discover and read the best of Twitter Threads about #cabinetdecisions

Most recents (24)

Significant #CabinetDecisions taken today:

1. Opening of a new Indian Mission in Lithuania in 2022.

Will expand India’s diplomatic footprint, deepen political, economic and people-to-people ties.

pib.gov.in/PressReleseDet…
2. Construction of 540 Megawatt Kwar Hydro Electric project on river Chenab.

Will boost employment and contribute in overall socio-economic development of Jammu & Kashmir.
3.Nutrient Based Subsidy rates for Phosphatic and Potassic (P&K) fertilizers for Kharif Season.

Will help farmers to receive P&K fertilizers on subsidized, affordable and reasonable rates.
Read 8 tweets
📡LIVE Now📡

Cabinet Briefing by Union Ministers @PiyushGoyal and @ianuragthakur

Watch in PIB's📺

YouTube:
Facebook : facebook.com/pibindia

@airnews_mumbai @airnews_nagpur @airnews_pune @airnews_arngbad @ddsahyadrinews
Union #Cabinet under the leadership of PM Shri Modi approves payment of bonus equaling to 78 days' pay to more than 11.56 lakh non-gazetted @RailMinIndia employees. This will lead to an expenditure of Rs 1985 crores: @ianuragthakur

@Central_Railway @WesternRly

#cabinetdecisions
Union #Cabinet approves setting up of 7 Mega Integrated Textile Region and Apparel (PM MITRA) Parks with a total outlay of Rs. 4,445 crore over 5 years.
This will lead to creation of direct and indirect employment for lakhs of people: @ianuragthakur

#CabinetDecisions
Read 9 tweets
केंद्रीय मंत्री @PiyushGoyal आणि @ianuragthakur
आज #cabinetdecisions ची माध्यमांना माहिती देतील

लाइव पाहा 3 पासून

अद्यतनांसाठी पाहत राहा @PIBMumbai

#CabinetDecisions ची माहिती पाहा

📡लाइव 📡
@PiyushGoyal @ianuragthakur

रेल्वेच्या 11.56 लाख अ-राजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस दिला जाईल. यावर 1,985 कोटी रुपये खर्च केले जातील-
@ianuragthakur #CabinetDecisions
📹
Read 5 tweets
केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भात केंद्रीय मंत्री @PiyushGoyal आणि @ianuragthakur यांची पत्रकार परिषद

⏲️ दुपारी 3 वाजता

@MIB_India @ddsahyadrinews @airnews_mumbai

निमच-रतलाम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला #Cabinet ची मंजुरी; यासाठी अंदाजे 1,095.88 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

#CabinetDecisions

@RailMinIndia
ECGC लिमिटेडमध्ये 4,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला #Cabinet ची मंजुरी

5 वर्षात केली जाणारी ही गुंतवणूक निर्यातदार आणि बँकांना पाठबळ देणारी ठरणार; या निर्णयामुळे 59 लाख नवे रोजगार निर्माण होणार, यातील 2.6 लाख नोकऱ्या संघटित क्षेत्रातील असतील

#CabinetDecisions
Read 7 tweets
The Union Cabinet met today morning

Union Ministers @PiyushGoyal and @ianuragthakur will brief the media on #CabinetDecisions taken today

📍National Media Centre, @PIB_India, New Delhi

Catch LIVE updates from 3:00 PM
Union Ministers @PiyushGoyal Goyal and @ianuragthakur to brief media about #CabinetDecisions, in a few minutes

Live from⏰3 PM

Watch
📡Live Now📡

Union Ministers @PiyushGoyal Goyal and @ianuragthakur brief media about #CabinetDecisions

Watch
Read 9 tweets
#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw आणि @ianuragthakur यांची पत्रकार परिषद

🕒दुपारी 3 वाजता

लाईव्ह लिंक : 🎥
📡थेट पहा📡

#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw आणि @ianuragthakur यांची पत्रकार परिषद

@RailMinIndia @ddsahyadrinews

🎥
वाहन उद्योग आणि ड्रोन उद्योगासाठी उत्पादन-संलग्न-सवलत योजना राबवण्यास #Cabinet ची मंजुरी, ₹ 26,058 कोटींचा निधी मंजूर

या निर्णयामुळे उच्च तंत्रज्ञानात नवे युग येईल तसेच वाहन उत्पादन उद्योग अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक होऊ शकेल

-केंद्रीय मंत्री @ianuragthakur

#CabinetDecisions
Read 5 tweets
#Cabinet briefing by Union Ministers @AshwiniVaishnaw and @ianuragthakur, today

Live From ⏰ 3 PM

🎥

@RailMinIndia @airnews_mumbai
📡Live Now 📡

Union Ministers @AshwiniVaishnaw and @ianuragthakur briefing the media about today's #CabinetDecisions

Watch
#Cabinet approves Production Linked Incentive (PLI) Schemes for Auto Industry, auto component industry, Drone Industry to enhance India's manufacturing capabilities

- Union Minister @ianuragthakur

Live Now
Read 11 tweets
साखर हंगाम 2021-22 साठी साखर कारखान्यांकडून देय असलेल्या ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर मूल्य निर्धारणाला सरकारची मान्यता

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आतापर्यंतचे सर्वाधिक रास्त आणि किफायतशीर मूल्य - 290 रुपये/क्विंटलला मंजुरी

📕pib.gov.in/PressReleseDet…
या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित सहाय्य्यभुत उपक्रमांमध्ये कार्यरत 5 लाख कामगाराना फायदा होणार
चालू साखर हंगाम 2020-21 मध्ये सुमारे 91,000 कोटी रुपयांच्या 2,976 लाख टन ऊसाची साखर कारखान्यांनी खरेदी केली होती जी आतापर्यंतची सर्वाधिक खरेदी आहे, आणि किमान आधारभूत किंमतीवर धानाच्या खरेदीनंतर ऊसाची ही खरेदी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

#CabinetDecisions
Read 4 tweets
केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी ( Fair and Remunerative Price) दर प्रतिक्विंटल 290 रुपये करण्यास मंजूरी दिली.

5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने व पूरक क्षेत्रात कार्य करणाऱ्या 5 लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ.

#CabinetDecisions
केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी दर प्रतिक्विंटल 290 रुपये करण्यास मंजूरी दिली.

हा दर बेसिक रिकवरी दराच्या 10% असेल.

2021 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 91,000 कोटी रुपये अदा केले.

केंद्रीय मंत्री @PiyushGoyal

#CabinetDecisions
केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी #FRP दर प्रतिक्विंटल 290 रुपये करण्यास मंजूरी दिली.

2013-14 च्या तुलनेत 2021-22 मध्ये एफआरपी दरात 38% नी वाढ.

#CabinetDecisions
Read 4 tweets
#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि @dpradhanbjp यांची पत्रकार परिषद

🗓️आज
🕒दुपारी 3 वाजता

लाईव्ह लिंक :

🎥
📡थेट पहा 📡

#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि @dpradhanbjp यांची पत्रकार परिषद

🎥 Image
जलदगती विशेष न्यायालयांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणखी 2 वर्षे सुरु ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

#CabinetDecisions

🎥 Image
Read 4 tweets
#Cabinet briefing by Union Ministers @ianuragthakur and Dharmendra Pradhan to begin in a few minutes

Live From⏰ 3 PM

🎥 Image
📡Live Now📡

#Cabinet briefing by Union Ministers @ianuragthakur and Dharmendra Pradhan

🎥 Image
#CabinetDecisions

#Cabinet approves continuation of Centrally Sponsored Scheme for Fast Track Special Courts for further 2 years

1023 Fast Track Special Courts set up for Speedy disposal of Rape & POCSO Act Cases get 2 year extension

- @ianuragthakur

Image
Read 5 tweets
केंद्रीय मंत्री @nsitharaman आणि @ianuragthakur 4 वाजता #CabinetDecisions ची माहिती देतील.

लाइव पाहा 🎥
ठेव विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन विधेयक #Cabinet द्वारा मंजूर. प्रत्येक ठेवीदाराच्या 5 लाख पर्यंतच्या ठेवी आता सुरक्षित .

98.3% पर्यंत ठेवीदार आता लाभान्वित. 50.9% ठेवी आता सुरक्षित

बँकेवर निर्बंध असले तरी 90 दिवसात ठेवी परत मिळणार - @nsitharaman
मर्यादित दायित्व भागीदारी कंपन्यांना (Limited liability partnership) आता काम करणे सुलभ होणार.

12 त्रुटी आता गुन्हे म्हणून गणल्या जाणार नाहीत.

या निर्णयाचा स्टार्ट-अपना लाभ होणार

-@nsitharaman

लाइव पाहा 📹
Read 7 tweets
#Cabinet Briefing by Union Ministers @nsitharaman and @ianuragthakur, today

Live From ⏰4 PM

🎥

@airnews_mumbai
📡Live Now📡

#Cabinet Briefing by Union Ministers @nsitharaman and @ianuragthakur

#Cabinet clears Deposit Insurance and Credit Guarantee Corporation Bill 2021

- Union Minister @nsitharaman

Cabinet Decisions Live Now
Read 13 tweets
#LIVE: Cabinet briefing by Union Minister @ianuragthakur and MoS @Murugan_MoS starts.

For real-time updates: hindustantimes.com/india-news/bre… Image
#LIVE: A central University is all set to be established in Ladakh, says Union Minister @ianuragthakur in today's #CabinetBriefing.

#CabinetDecisions | For real-time updates: hindustantimes.com/india-news/bre… Image
#LIVE: There will be an establishment of Ladakh Integrated Infrastructure Development Corporation Limited (LIIDCO): Union Minister @ianuragthakur in today's #CabinetBriefing.

#CabinetDecisions | For real-time updates: hindustantimes.com/india-news/bre… Image
Read 4 tweets
#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची पत्रकार परिषद

थेट पहा ⏰ : दुपारी 3 वाजल्यापासून

@Anurag_Office @MIB_India
@ddsahyadrinews @airnews_mumbai

📡थेट प्रसारण📡

#CabinetDecisions संदर्भात केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची पत्रकार परिषद

@Anurag_Office @MIB_India
@ddsahyadrinews @airnews_mumbai

लाईव्ह लिंक
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

@EduMinOfIndia @ddnewsladakh
Read 8 tweets
#Cabinet Briefing by Union Minister @ianuragthakur, today

Live from ⏰ : 3 PM

@ddsahyadrinews @airnews_mumbai
📡Live Now 📡

Cabinet Briefing by Union Minister @ianuragthakur

@ddsahyadrinews @airnews_mumbai

Watch
#CabinetDecisions

Central University to be established in Ladakh

- Union Minister @ianuragthakur

Live Now

@PBLadakh @EduMinOfIndia
Read 6 tweets
केंद्रीय मंत्री @ianuragthakur मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती आज मीडियाला देतील

#CabinetDecisions
3 वाजल्यापासून लाईव्ह पहा
तयार कपडे/वस्त्रप्रावरणांच्या निर्यातीसंदर्भात राज्य आणि केंद्राच्या कर आणि शुल्कांवर मिळणारी रिबेट स्वरूपातील सूट तशीच कायम ठेवण्याचा निर्णय #Cabinet ने घेतला

यामुळे जागतिक बाजारपेठेत निर्यातीस चालना मिळणार
केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांमध्ये 9,800 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळण्याचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.

लाइव पाहा 📹

#CabinetDecisions
Read 10 tweets
Union Minister @ianuragthakur will brief the media on the decisions taken by the Union Cabinet today

Watch LIVE from 3 PM:

Catch LIVE updates here
#Cabinet Briefing by Union Minister @ianuragthakur, to begin in a few minutes

LIVE from⏰3 PM:

Stay Tuned for updates
#Cabinet decides to continue Rebate of State and Central Taxes and Levies Scheme for garments, apparels and made-ups till March 31, 2024

Will boost investment, create jobs, improve competitiveness of domestic firms in textiles sector

- @ianuragthakur

Read 9 tweets
#CabinetDecisions

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री @ianuragthakur आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती देताना.

प्रसारण-
#CabinetDecisions

नारळ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार. नारळ बोर्डाचा अध्यक्ष अशासकीय असणार. कार्यकारी कामकाजासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.

केंद्र सरकारकडून नेमणूक करण्यात येणाऱ्या सदस्यांची संख्या 6 करण्यात आली आहे.

@nstomar @AgriGoI
#CabinetDecisions

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या निधीसाठी #APMC पात्र असणार.

याचा वापर मंडयांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी करता येणार : केंद्रीय कृषीमंत्री @nstomar

@AgriGoI @PIBAgriculture
Read 4 tweets
#CabinetDecisions

केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयाविषयी पत्रकारपरिषदेला

केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar आणि
@mansukhmandviya दुपारी 3.00 वाजता संबोधित करणार.

थेट प्रसारण-
भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.

संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar

@moesgoi
#CabinetDecisions

केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत खत विभागाने ठेवलेल्या 'पौष्टिक आधारित सबसिडी दर' हा प्रस्ताव फॉस्फेटिक & पोटॅसिक खतांसाठी 2021-22 वर्षासाठी लागू करण्यास मंजूरी: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya

@fertmin_india @OfficeOf_MM
Read 8 tweets
#Cabinet briefing by Union Ministers @PrakashJavdekar and @nstomar, today

Live from⏰3 PM

🎥
📡 Live Now 📡

Union Ministers @PrakashJavdekar and @nstomar addressing the media on #CabinetDecisions

#CabinetDecisions

Railways to be provided 5 Megahertz spectrum in 700 MHz band

Will make rail travel safer

Optical Fibre is being used currently; with the availability of spectrum there will be radio communication

- @PrakashJavdekar

#Cabinet
📹
Read 8 tweets
शाश्वत नागरी विकासाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि मालदीव यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय  मंत्रिमंडळाची मंजुरी

#CabinetDecisions

@MoHUA_India @ddsahyadrinews

📙pib.gov.in/PressReleasePa…
भारत आणि जपान यांच्यातील शाश्वत नागरी विकासविषयक सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

#CabinetDecisions

📙pib.gov.in/PressReleasePa…
खनिज संसाधनाच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत भारत आणि अर्जेंटिना प्रजासत्ताक यांच्यातील सामंजस्य करारासाठी मंत्रिमंडळाची मान्यता

#CabinetDecisions

📙 pib.gov.in/PressReleasePa…
Read 4 tweets
#Cabinet Briefing

Union Minister @PiyushGoyal to brief media on #CabinetDecisions, today at ⏰3 PM

Stay tuned for updates
#Cabinet briefing by Union Minister @PiyushGoyal

Live From : 3 PM

Join Live
@airnews_mumbai @ddsahyadrinews @DDSahyadri @MIB_India @PIB_India
Live Now

Union Minister @PiyushGoyal briefs the media on #CabinetDecisions

Watch live
@airnews_mumbai
Read 7 tweets
Watch Live: Cabinet Briefing by Union Ministers @PrakashJavdekar and @rsprasad on #CabinetDecisions

@airnewsalerts Image
@PrakashJavdekar @rsprasad @airnewsalerts From March 1, people above 60 years of age and those above 45 years of age with comorbidities will be vaccinated at 10,000 govt centres and over 20,000 private centres. The vaccine will be given free of cost at govt centres: Union Minister @PrakashJavdekar
@PrakashJavdekar @rsprasad @airnewsalerts In Puducherry, the CM has resigned and nobody has claimed to form the govt & therefore the LG has recommended suspending the 14th Assembly. Now, our approval will be sent to the President. After his approval, the Assembly will stand dissolved: Union Minister
@PrakashJavdekar Image
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!