Discover and read the best of Twitter Threads about #chiplun

Most recents (2)

आटले डोळ्यातले पाणी पुर तुझा ओसरेना,
असा कसा रे तू कठोर तुझे मन हेलावेना...

1/8
पूजा गुरव
#kavya #poetry #poem #creative #India #marathi #PoetsTwitter #music
#Flood #Ratnagiri #Chiplun #Maharashtra
cc @kavyaoftheday
कसा गेला बघ वाहून उभ्या आयुष्याचा संसार,
मनी पाहिली होती स्वप्ने झाला त्याचा चुराडा पार...

2/8
पूजा गुरव
#kavya #poetry #poem #creative #India #marathi #PoetsTwitter #music
#Flood #Ratnagiri #Chiplun #Maharashtra
cc @kavyaoftheday
होती दावणीला बांधलेली माझी जीवाची सोबतीन तानी,
गेली बघ वाहून कशी घुमतो हंबरडा अजूनही कानी..

3/8
पूजा गुरव
#kavya #poetry #poem #creative #India #marathi #PoetsTwitter #music
#Flood #Ratnagiri #Chiplun #Maharashtra
cc @kavyaoftheday
Read 8 tweets
महाराष्ट्रा,

आपलं कोकण पाण्याखाली आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसलाय. एसटीचा बस डेपो पाण्याखाली गेलाय इतका पाऊस तिथे होतोय. कित्येक घरं पाण्याखाली आहेत, कित्येक संसार पाण्याखाली आहेत.

(१/५)
याक्षणी तिथले स्थानिक लोक,प्रशासन,NDRF वगैरे पुरातून लोकांना बाहेर काढावे म्हणून काम करतायत.पण चिपळूणकरांची लढाई सोपी नाहीये.पूर ओसरल्यावर त्यांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.
अश्यावेळी,आपणच त्या अडचणी वाटून घ्यायच्या आहेत.आपणच पुढे येऊन त्यांना हात द्यायचा आहे. (२/५)
संकटात महाराष्ट्र एकदिलाने उभा राहतो ही आपली परंपरा आहे.
तेव्हा या चिपळूणकरांच्या संसाराला हात देऊया. 'युथ फॉर डेमोक्रॅसी' हे अवाहन करतेय की सोबत दिलेल्या ग्राफिक्समध्ये ज्या ज्या वस्तू तुम्हाला देणं शक्य होईल त्या त्या द्या. आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद (३/५)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!