Discover and read the best of Twitter Threads about #communism_पोलखोल

Most recents (3)

#THREAD NO . 3

विषय : #Communism _पोलखोल

हिंदूंच्या नावाने खडे फोडणाऱ्या लाल माकडांनी आत्ता पर्यंत अनेक अनेक हत्याकांड केले त्या पैकी जवळपास सगळेच हे भयानक पातळीचे आहेत आणि ते वाचताना तळपायाची आग मस्तकाला जाते ! त्याच पैकी काही हत्याकांड आज पाहुयात!

(1/25)
कन्हैया कुमार,शेहला रशीद हे सगळे लोक कायम स्वरूपी हिंदूंची बाजू उचलून धरणाऱ्या संघटनांच्या विरुद्ध आवाज उठवत असतात आणि स्वतःला दलित,मागासवर्गीयांचे कैवारी दाखवतात!पण त्याच लोकांची हत्या ह्यांच्या पक्षाने केलेली आहे हे मात्र ते बोलत नाहीत ना त्यांनी पाळलेले पत्रकार!
(/25)
ह्या सगळ्यात दुर्दैवाने आपल्या न्यायव्यवस्थेतील काही लोक सुद्धा सामील आहेत !या पक्षाच्या उगमापासून अगदी जागतिक पातळीवर सुद्धा अमाप हत्याकांड आहेत,100 YEARS AND 100 million dead अश्या नावाने एक website सुद्धा आहे !
(3/25)
Read 29 tweets
#THREAD NO.2

SEIRES : #Communism_पोलखोल.

'संविधान खतरे मै है','सावरकर माफीवीर है',हे असे काही नारे प्रत्येक कम्युनिस्ट त्यांच्या आंदोलनात करताना आपल्याला दिसलेले आहेत या मागे खरंच तथ्य आहे का ? कि या फक्त पोकळ बाता आहेत ते आपण पुराव्यानिशी या थ्रेड मध्ये पाहुयात!
(1/20)
कम्युनिझम विचारधारेवर चालू असलेल्या पार्टीने देशात एकही काम देशहिताचे केलेले नाही आणि ह्या सगळ्यांनी मात्र देश तोडायचे काम निश्चित केलेले आहे.कम्युनिस्ट लोक सावरकरांना द्वि राष्ट्राचा प्रणेता मानतात पण आधी त्यांच्या नेत्यांनी काय केलं आणि कसं केलं हे ह्यांनी पाहिलं पाहिजे
(2/20)
१९३९ मध्ये जेव्हा हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्यावरून देशाचे विभाजन करायचे अश्या चर्चा चालू झाल्या तेव्हा कम्युनिस्ट पार्टी ने 'PAKISTAN IN NATIONAL UNITY " नावाने एक ठराव जाहीर केला
(3/20)
Read 22 tweets
#THREAD NO .1

SEIRES : #Communism_पोलखोल.
आज आपल्या देशात बरीच तरुण मंडळी communism कडे वळताना दिसत आहे,कन्हैया कुमार पासून ते अगदी आपल्या ट्विटर च्या बायो मध्ये 'कॉम्रेड' म्हणून स्वतःला कम्युनिस्ट लोक आपल्याला सगळीकडे आढळतात.
(1/25)
या सगळ्यांच्या मुखातून फक्त आणि फक्त हिंदूंचा द्वेष आणि आझादी आझादी एवढंच!या पलीकडे हि प्रजाती कशाबद्दलही बोलत नाही! आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल कि हे लोक आंदोलन करतात,तेव्हा कोणते फलक घेऊन बाहेर पडतात,मध्यंतरी शाहीन बाग मध्ये झालेल्या आंदोलनात आपल्या असे काही फलक पाहायला मिळाले.
हे सगळे जण उठसुठ हिंदूंना नावं ठेवत असतात, हिंदूंनी असं केलं हिंदूंनी तसं केलं,त्यानंतर लोकशाही खतरे मे है,हमे चाहिये आझादी असे नारे लावताना वेळोवेळी आपल्याला दिसतात,काही लोक तर काहीही माहित नसताना बाबासाहेब आंबेडकर,भागात सिंघ आणि नेताजी बोस यांचे पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरतात.
Read 26 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!