Discover and read the best of Twitter Threads about #congresspresident

Most recents (1)

एक अत्यंत ऐतिहासिक कार घरातील ज्येष्ठ मॅडम चालवत असतात. अचानक एका वळणावर गुळगुळीत रस्ता संपतो अन जागोजागी खड्डे असलेला रस्ता सुरु होतो.
तरीही कार मध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी प्रत्येक तासाला न कंटाळता ड्रायव्हिंग चे कौतुक करत असतात.
#CWCMeet
#Congress
एका प्रसंगाला मॅडम ड्रायव्हिंग ला कंटाळतात अन बाजुच्या सीटवर बसलेल्या आपल्या तरुण मुलाला ड्रायव्हिंग करायला सांगतात.
(खरेतर मागे बसलेल्या प्रवाश्यांमध्ये उत्कृष्ट ड्रायव्हर असतात.)

मुलगा गोंधळतो कारण त्याला जायचे कुठे हेच माहित नसते.
#CWCMeet
#CongressPresident
मॅडम म्हणतात मी सांगते तुला. तु फक्त ड्रायव्हिंग कर. अखेर आग्रहाने त्यालाच ड्रायव्हिंग सीटवर बसवले जाते. मागच्या सीटवरील प्रवासी नेहमीप्रमाणे मॅडम च्या म्हणण्याला आपली अनुमति मोठ्या उत्साहाने देउन टाकतात.

आता प्रवास चालू होतो. अन अत्यंत खडतर रस्ता चालू होतो.
#CWCMeet
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!