Discover and read the best of Twitter Threads about #cp

Most recents (24)

(अठरा अति लघु कथा )

१.आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
"मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!"

२.माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, "एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची."
३.कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं," या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?" तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
४.मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला.म्हणाला, "वेडा रे वेडा !!"

५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, 'करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !'
Read 11 tweets
"गुजराथी-मारवाडी निघून गेले; तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी रहाणार नाही", अशी मुक्ताफळं उधळणार्‍या भगत'सिंग' कोश्यारी, जरा ऐका...

तुमच्यासकट, सगळ्या गुजराथी-मारवाड्यांना 'शिंगा'वरुन महाराष्ट्राबाहेर घेऊन जा... शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला काही फरक पडणं तर, सोडाचं...
उलट, तो प्रथमच मोकळा श्वास घेऊन सुखा-समाधानात जगेल!

जनहो, आजवर महाराष्ट्राच्या खेडोपाडी भोंदू 'भगत' मौजूद असलेलं आम्ही लहानपणापासूनच ऐकत आलोत... पण, आता भोंदू 'भगता'चा शिरकाव, महाराष्ट्राच्या "..........." सुद्धा???
आजवर सातत्याने, महाराष्ट्राचा पदोपदी अवमान करुन, राज्यपालपदाचा सन्मान आणि प्रतिष्ठा साफ धुळीला मिळवणार्‍या 'भगतसिंग कोश्यारीं'चा निषेध असो!

पूर्वी म्हणायचे...
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी!

आणि, हल्ली म्हणतात...
Read 6 tweets
एक अति होनहार कर्मचारी की सफलता का रहस्य 😄😄😄😄
आनंद लें ......

एक कर्मचारी कोर्ट के सभी कामों से बचता था लेकिन बड़े साहब को मक्खन लगाने में माहिर था.....।

वह के आदेश के अनुसार सभी काम करता था। ऑफिशियल काम को छोड़ कर वह बड़े साहब के सभी निजी काम जैसे उनके बेटे की कॉलेज
फीस जमा करना, बेटी की डांस कॉस्ट्यूम खरीदना, उनकी कार की सर्विसिंग का काम, उनके बेटे का प्रोजेक्ट पूरा करना, यानी लगभग सब कुछ करता था इसलिए जाहिर था कि, वह बड़े साहब का पसंदीदा था उसे सभी प्रोत्साहन और रिवॉर्ड समय से मिलता था और दूसरी तरफ बाक़ी कर्मचारी , ऑफ़िशियल काम पूरा
करने पर भी बड़े साहब की डाँट खाते रहते थे।

एक दिन अचानक बड़े साहब की मां के निधन की खबर मिली। सारे कर्मचारी, बड़ा बाबु बहुत उदास चेहरे के साथ उनके घर भागे जैसे उनकी ही माँ का देहांत हो गया हो.......
और हैरानी की बात यह थी कि ऐसे वक्त में वह खास बन्दा बड़े साहब के घर के आस
Read 10 tweets
महाराष्ट्रात पेशवाई आली म्हणून बोंबलता येत नाही.

शिंदे साहेबांच्या तोंडाला पाने पुसली म्हणून त्यांना भडकवता येत नाही.

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्यामुळे स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे शिवसैनिकांना उचकवता येत नाही.
स्व. अटलजी आणि स्व. बाळासाहेब यांनी केलेली युती आहे ज्यामुळे आजचा दिवस दिसला. त्यामुळे शिवसेना युतीत सडली असं म्हणत गळेही काढता येत नाहीत.

फडणवीस मुख्यमंत्री पदापासून लांब राहिले त्यामुळे ते हावरट आहेत असंही ओरडत सुटता येत नाही.
राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव अनपेक्षितपणे पुढे आल्यामुळे तिथेही काही आशा नाही.

थोडक्यात काय तर कुठेच काहीही काड्या करता येत नाहीत.

आता काय करावं बरं?

कोण बरं हे - तेच ते हो आपलेच

🤣🤣🤣🤣🤣

#cp
Read 3 tweets
उध्दवजी, पुरंदरचा तह आणि शिवरायांना आठवा!

दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006

शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता.
Read 27 tweets
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!

जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!

कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?

जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!

३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
Read 12 tweets
नोक्टुरिया ...
(Frequent urination at Night)

ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!

नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
Read 14 tweets
बायको म्हणजे कोण???
बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी!
सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच
मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ हातात भक्कम हात समजून घेणार हृदय इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी
Read 7 tweets
*दाढी फक्त रु १०/-*

एक महावितरणमध्ये काम करणारा अधिकारी लॉकडाऊन नंतर दाढी करायला सलूनमधे गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो..

दाढी - फक्त ₹. १०/-
ब्लेड अधिभार - ₹. २/-
वस्तरा भाडे - ₹. ३/-
क्रीम - ₹. ५/-
कात्री भाडे - ₹. ३/-
खुर्ची भाडे - ₹. १०/-
👇
लोशन - ₹. ७/-
पावडर - ₹. ५/-
नॅपकिन भाडे - ₹. ५/-
--------------------------------
एकूण - ₹. ५०/-

बोर्ड वाचून अधिकाऱ्याने विचारले : *“तुम्ही तर कमालच केलीत. दाढी फक्त १० रु. लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करताय.“*
👇
दुकानदार : *"हा बोर्ड मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब. तरीही, तुम्ही मला जाब विचारताय?"*

*"तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?*

स्थिर आकार,
वीज आकार,
वीज वहन आकार,
इंधन समायोजन आकार,
वीज शुल्क
👇
Read 4 tweets
गैर समज दूर होईल

वाचल्या शिवाय पुढे जाऊ नका आणी पटले तर RT केल्या शिवाय राहू नका.
धगता धगता कश्मीर कसा थंडा केला ✌️ @AmitShah
@narendramodi @BJP4India
आज द, #कश्मीर फाईल्स, चित्रपट गाजत आहे. यात 370कलमाचा उल्लेख झाला आहे. या कलमनव्यये कश्मीर राज्यात जमीन विकत घेता येत नसे.
मात्र याच कायद्याने pok मधील माणुस हा काश्मिरी म्हणून गनला जात असे. या शिवाय काश्मिरी मुख्यमंत्र्याला, पंतप्रधान. म्हणून दर्जा होता. काश्मीर ला स्वतंत्र राष्ट्रध्वज होता 370 कलम रद्द करायचे असल्यास काश्मीर विधानसभेची मान्यता लागत असे. त्यामुळे हे कलम रद्द होणे जवळपास अशक्य
असल्याचे माझे मत होते. पण मोदी यांच्या सरकारने आपल्या रणनिती काराणा यासंबंधी रणनीती आखण्यास सांगितले. हिरण आणि ती यशस्वी करून दाखविली. पहिल्या टप्प्यात त्यांनी काश्मीरमध्ये मेहबूबा मुक्ती बरोबर सरकार स्थापन केले. यामुळे अनेक जण भाजपवर नाराज झाले होते. मीही त्यात होतो. भाजपने
Read 10 tweets
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही
ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज त्यांच्या साठी
कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की
(10/1)
लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं"म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच! भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो
आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही (10/2)
गेली त्यांची एखादी कृती, चूक हा जणूकाही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली, हे कळलंच नाही.

*आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं*.
त्या माणसांनी (10/3)
Read 9 tweets
📒 ""उद्योजक आणि वाचन""

वाचाल तर वाचाल पासून आपण एक वाक्य ऐकली आहे, ते उद्योजकाची बाबतीत तर अत्यंत लागू पडते कारण उद्योजक आणि वाचन हे समीकरण असायला हवे कारण वाचनाशिवाय उद्योजक घडू शकत नाही त्यामुळे जगाच्या दृष्टीने वाचन या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. #cp @MarathiRojgar Image
मग आपण उद्योजकतेच्या बाबतीतही काही पुस्तके वाचता येतील आपल्याला ही सर्व पुस्तके आपण वाचली पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योजकतेच्या बेसिक माहिती आपणास मिळेल कारण हल्ली प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊन पडणे शक्य नसते #लघुउद्योजक @LetsReadIndia
त्यामुळे काही वाचले या पुस्तकांच्या ज्ञानाच्या आधारे आपण आपल्या उद्योगांमध्ये येणाऱ्या अडचणी या व्यवस्थितपणे सोडू शकतो.

बिल गेट्स हे दिवसात कंपल्सरी आठ दहा पानं दररोज पुस्तकाचे वाचन करतात वरून सांगतात की त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी इंटेलिजंट इन्वेस्टर हे वाचल्यानंतर केली.
Read 10 tweets
#येळवस असते नेमकी काय हे जाणून घेऊया..

लातूर जिल्ह्याच्या परंपरेतला शेत महोत्सव "येळवस" ...!!

लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रविवार, दि.2 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते... तशी शेताशेतात माणसाची, भरती येते...
कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला एक सण म्हणजे येळवस म्हणजे वेळाआमावस्या...
हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा... 2 जानेवारी रोजी अख्ख्या लातूर जिल्ह्यातील शेतात भरेल, यावेळी कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर
केल्या आहेत, त्या सांभाळून वेळाआमावस्या साजरी होईल. त्या विषयी महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच...!!
कसा असतो सोहळा…!!
वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो...
Read 14 tweets
*आर्थिक गणित: अमर्यादित थाळी देणाऱ्या “हॉटेल्सना” ते कसं परवडतं?*

👉‘अमुक एका किंमतीत पोटभर जेवा’, ‘फक्त ३०० रुपयांत हवं तेवढं खा’ अशा पाट्या बघितल्या की आपल्याला अशा ठिकाणी जाऊन जेवणावर ताव मारण्याचा मोह आवरत नाही. हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं तरीही चौकोनी कुटुंबाला Image
१०००-१२०० रुपयांची फोडणी पडतेच, मग त्याच पैशांमध्ये तुडुंब जेऊया असं आपलं आर्थिक गणित असतं.

👉हे आर्थिक गणित आपण बसवतो, आणि अशा ठिकाणी जाऊन भरपेट जेवतो सुद्धा! पण असं अनलिमिटेड खायला घालणाऱ्या हॉटेल्स आणि बुफेचं नेमकं आर्थिक गणित काय असतं? बकासुर
बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो? हे तुम्हाला माहित आहे का?

*खाऊन खाऊन किती खाल?*

👉बकासुराचा आवेशातच आपण अशा अनलिमिटेड खाण्याकडे वळतो.
Read 16 tweets
*कमी भांडवलात सुरू करता येणारे उद्योग*
👇👇👇👇
*परप्रांतियांच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा, मराठी माणसा वाच आणि कामाला लाग....*

*_एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय_.*

१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.

२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.

४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.

५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात

६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.

८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.

९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.
Read 24 tweets
लेख खूप छान आहे, केवळ छानच नाही तर आत्मसात केले तर खूप मोठा बदल होऊन स्वतःला आनंद तर मिळेलच त्याच बरोबर पृथ्वी देखील आनंदी होईल

@AUThackeray ji #Plastic
@PlasticBank @MahaEnvCC @COP26

वेदनादायक समाप्तीच्या दिशेने (मृत्यूची तयारी) समजा आज तुम्ही 20 रुपयात पाण्याची बाटली विकत +
घेतली आणि ती प्यायल्यानंतर ती फेकून दिली. तर या बाटलीचा 90 टक्के भाग 27-28 व्या शतकात नष्ट होईल. यास सुमारे 450 ते 500 वर्षे लागतील.
दर 60 मिनिटांनी 60 दशलक्ष बाटल्या विकल्या जात आहेत, हा कोट्यवधींचा व्यवसाय आहे. हिंदी महासागरात सुमारे 28 पॅच (प्लास्टिक पर्वत) तयार झाले +
आहेत. प्राणी मरत आहेत, मासे, समुद्री जीव मरत आहेत. पुढील क्रमांक तुझा आणि माझा आहे. तुम्हाला येणाऱ्या पिढीला काय द्यायचे आहे याचा विचार करावा लागेल. म्हणूनच प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची
@EPA +
Read 8 tweets
समज कि गैरसमज ?

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग हि प्रथा कधी सुरु झाली ? ह्या बद्दल नवरात्री सनाशी संबंध आहे का ?

महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात.
अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. लोकसत्ता चा खप जास्त होतोय नी मटाचा कमी म्हणून खप वाढवण्यासाठी काय करावे यावर विचार करताना 2003 मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले.
ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. मग काय, पसरले नवरंग मुंबईवर. इतके की मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे क्रेज पसरलं.
Read 4 tweets
गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला.
अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला.
गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला.
Read 4 tweets
1) #HILO 🧶 Sobre la identificación ante la policía, su obligatoriedad y consecuencias admin. (#LOPSC) y penales (#CP) de la negativa a la misma. Casos prácticos y protocolos.

¡OJO!👀 La aplicacion de las sanciones o las detenciones varian con cada persona. La actitud lo es todo
2) La LOPSC 4/15 habla entre otras cosas, sobre las diferencias entre personas nacionales y extranjeras, los documentos obligatorios de estas, y los motivo por los que un agente policial podría requerirles los mismos. Ante la negativa o la inexactitud, refleja sanciones parejas
3)Para nacionales:
➡️Art. 9.1: "El DNI es obligatorio a partir de los 14 años. Es personal e intrasferible (..) debiendo custodiarse con la debida diligencia"
➡️Art. 9.2: "Toda pers. obligada a tener DNI lo esta también a exhibirlo y permitir la comprob. de medidas de seguridad"
Read 14 tweets
#शिवराज्याभिषेक #कशासाठी

#१)_धार्मिक:- तत्कालीन धार्मिक समजुतीप्रमाणे क्षत्रियालाच राजा होता येत असल्याने आणि हिंदू समाजात क्षत्रियच उरला नसल्याने हिंदूपैकी कोणीही राजा होणे शक्य नव्हते.
१/
हे राहणे ही ओघाने आलीच. शिवाजीराजांनी ही खुळचट कल्पना दूर करून हिंदूही या देशाचा राजा होऊ शकतो हे सिध्द करायचे होते.

#२)_राजकीय:- शिवाजीराजांनी स्वकर्तृत्व सिध्द केले असले तरी आदिलशाहीचे दृष्टीने ते आदिलशाही च्या शहाजीराजे या जहागीर दाराचे पुत्र म्हणजे आदिलशाहीचे चाकर होते
२/
त्यामुळे विजापूरचा आदिलशाहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा राजांना बरोबरीच्या नात्याते वागविण्यास तयार नव्हते मोगल बादशहा, इंग्रज, पोर्तुगीज हे सुध्दा बंडखोर, जहागीरदार म्हणून शिवाजीरांजाची संभावना करीत, आपण एक स्वतंत्र राजे असून आपल्या राज्याला धर्म व कायदाच अधिष्ठान आहे हे
३/
Read 18 tweets
1.#ÚltimaHora La @FiscaliaCol le imputó el delito de homicidio agravado al patrullero Luis Ángel Piedrahita Hernández, quien le disparó y segó la vida de Marcelo Agredo (17 años), en Cali, el pasado 28 de abril. El patrullero no aceptó los cargos. Comunicado. ImageImage
2. El 28 de abril, día en que comenzó el Paro Nacional,
@CUESTION_ pudo reconstruir con varios videos grabados por ciudadanos, el momento en que se ve a Marcelo Agredo correr y darle una patada al patrullero Piedrahita. También se observa que este le responde con disparos. Image
3. El patrullero Piedrahita se baja de la moto y ultima a Marcelo, quien venía huyendo de los disparos. El joven cae sobre la acera herido de bala. En este video se puede corroborar que así sucedió:
Read 9 tweets
सुप्रीचा बाप लै कावला होता.. आद्याचा बाप त्याचे फोनच उचलंत नव्हता..! वाच्तविक सुप्रीच्या बापानंच लांड्या लबाड्या करून आद्याच्या बापाला सरपंच बनवलं हुतं.. सरपंच व्हायचं हुतं तवा दिवसाला पण्णासदा फोन करायचा आन् आता लोकांचे कामाचे फोनबी उचलीना.. त्यो टोपे आन्नाबी भडकल्याला..(१/१५)
'येकाला आर्झंट ॲडमिट करायचं हुतं तर त्ये हॉस्पिटलवालं म्हन्लं की सरपंचाचं पत्र घेऊन या, सवलतीच्या दरात उपचार होतीन.. त्यासाटी फोन लावंत हुतो.. उचललाच न्हाई.. त्येची मर्जी आसंन तरच फोन उचलितो त्यो..! त्येचं ह्रदय बावळं झालंया म्हनून काय बोलायची सोय न्हाई..(२/१५)
..घ्येतलं प्रेशर तं कायच्या बाही हुयाचं.' टोपे आन्ना बोलंत हुते.. सुप्रीचा बाप बी लै हायपर झाल्ता. सुप्रीनं लावून पाह्यला आद्याच्या बापाला फोन. नुस्तीच रिंग जात हुती. धा फोन करूनबी उचलला न्हाई तवा तिच्या तोंडून येक शिवी भायेर पल्डी. ती आयकून दाद्या आतल्या खोलीतनं वराडला,..(३/१५)
Read 17 tweets
रोहित सर्दाना गेल्यानंतर शेठने ट्विट केले.त्यांना श्रद्धांजली वगैरे वाहून झाली.
आता फक्त माहितीसाठी सांगतो,
- देशात शेकडो डॉक्टर्स Covid मुळे दगावले आहेत.
- शेकडोच्या संख्येने मेडिकल स्टाफने आपला जीव गमावला आहे.
- देशभरात किती सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला याचा अधिकृत आकडा देखील नाही.
- 300 च्या वर शेतकरी बांधवांनी शेतकरी आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती दिली.
- 150 च्या वर ग्राउंड वरील पत्रकार covid चे बळी ठरले आहेत.
- देशभरात लाखो मृत्यू याच Covid मुळे झालेले आहेत.
यांच्याबद्दल शेठ कुठे काय बोलले का..?
थोडक्यात जे तुमच्या आमच्यासाठी झटत होते,ते आपल्यासाठी फ्रंटलाईन वर्कर होते.तर रोहित हा शेठ आणि त्यांच्या "सिस्टम" साठी राबणारा "फ्रंटलाईन वर्कर" होता..!
Read 8 tweets
अनिल देशमुख- सर्कल पुर्ण!
- १०५ घरी बसवले..
- हिंदु साधुंना ठेचणाऱ्या लोकांना जामीन होऊ दिले..
- पेंग्विन म्हटलं म्हणुन डझनभर गुन्हे दाखल केले..
- अनंतराव करमुसेंना अपहरण करून जित्या ने बंगल्यावर मारहाण केली..
- सुशांत केस दाबली..
- समित ठक्करला उचलला..
- अर्णबला उचलला..(१/३)
-कंगनाचं घर तोडलं..
- सोमैय्यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला...
- शरजिल उस्मानीला मोकाट सोडलं..
- खंडण्या उकळल्या..
- पोलिस वापरून जिलेटीन कांड्या ठेवल्या (ज्या नको तिथे घुसल्या ते वेगळं 😎)
आणि...
हे सगळं आपला वयोवृद्ध नेता जगात भारी आहे,... (२/३)
तो कुणालाही मॅनेज करू शकतो ही अंधश्रद्धा बाळगुन केलं की जे होतं त्याला "अनिल देशमुख" होणं म्हणतात!
आज देशमुखांचं वर्तुळ पुर्ण झालं! याचा अर्थ सरकार पडेल असं नाही पण यावरून एक म्हण आठवली... "Those who live by the sword, die by the Sword!" #CP (३/३)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!