Discover and read the best of Twitter Threads about #crowcouple

Most recents (1)

काक... काळा... कावलेला...!!!

हा तसा दुर्मिळ नाही... मात्र आज दिसला प्रेयसीच्या सोबतीने...
आधी तिच आली होती आसऱ्याला काव काव करीत... थोड्यावेळात तो आला निरभ्र आकाशातून खाली...
चोचीत काहीतरी पकडलं होतं...
आला तिच्या बाजूला विसावला... तिच्याकडे बघितलं..
चोच तिच्या चोचीला भिडवली...
आपल्या चोचीतला तुकडा तिच्या चोचीत धरवला...
आपल्याला काय चित्रपट बघायची सवय हे दृश्य दुर्मिळच...
मनात आलं त्यांचा तो क्षण कॅमेऱ्यात कैद करावा...
मी फोटो काढायला मोबाईल काढणार...
इतक्यात त्यांना लहान भावाने हटकले...
दोघे बिचकून वेगळे झाले... माझा फोटोचा चानस गेला...
पर त्यांनी माझ्या नजरेला दिलेला अनुभव कायमचा स्मरणात ठेवला...
पुन्हा माझ्याकडे पाहिले आणि उडाला तिला एकटीला सोडून तोच तो...
काक काळा कावलेला...

-प्रशांत(फिरस्ता)

#कावळा #crow #crowcouple @MarathiRT @manya747
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!