Discover and read the best of Twitter Threads about #fuckoffwithyourभूतदया

Most recents (2)

Balls of cement powder mixed with flour are kept as bait to get rid of rats in villages. Rats get killed after consuming the balls & the rodent menace is thus checked. Squirrels fall victim to these poisoned balls at times./1
Only difference being, humans are vocal in their empathy when squirrels die....but not when rats are killed...rats writhe in agony too, rats do have babies, pregnant female rats do exist. /2
But can you hold the cement accountable just because you perceive rats as a nuisance while squirrels cute!/3
Read 18 tweets
गावात उंदीर झाले की उंदरांना मारण्यासाठी पिठात सिमेंट मिक्स करून गोळ्या ठेवतात आणि त्यांनी खाल्लं की ते मरतात. आता त्या गोळ्या खाणाऱ्या खारीसुद्धा मरतातच की! फरक एवढाच आहे की खारी मेल्या की माणसं अरेरे म्हणतात... उंदीर मेला की म्हणत नाहीत... तडफड उंदराचीही होते, उंदरालाही 1/8
पिल्लं असतात, प्रेग्नन्ट उंदीर-मादीही असूच शकते. पण आता तुम्हाला उंदीर उपद्रव वाटतो आणि खारी क्युट वाटतात त्याला सिमेंट काय करणार !!

फटाके घातलेली फळं ही ट्रॅप म्हणून वापरली जातात. पिकं उद्धवस्त करणारी रानटी डुक्करं, हत्ती यांना आवरावं म्हणून! आता नेहमी अशी कित्येक डुक्करं 2/8
मेली तरी तुम्हाला त्याची पर्वा नसते पण एक हत्तीण तुमच्या स्क्रीनवर मेलेली दिसल्यावर तुम्ही धाय मोकलता!कारण तुमची भूतदया हीच एक मोठं ढोंग आहे.

तुम्हाला मानवी प्रगती ही प्राणी आणि झाडं यांच्या क्रूर कत्तली करून झाली आहे आणि त्यावरच आपली व्यवस्था टिकून आहे हे माहीत नसेल तर 3/8
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!