Discover and read the best of Twitter Threads about #hindusamrajyadiwas

Most recents (3)

इतिहास आणि वर्तमान

बाबासाहेब पुरंदरे यांनी एका व्याख्यानात त्यांची व्यथा मांडली होती.
१. आपल्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले पण सध्याची परिस्थिती पाहता त्या इतिहासाचा आपण अभ्यास करून काही उपयोग करून घेतला असे दिसत नाही.
२.आयुष्याची ८० वर्षे अनेक व्याख्याने केली पण खरं सांगायचं तर वर्तमान पाहता असे वाटते की ती सर्व व्याख्याने श्रोत्यांनी फक्त टाईमपास म्हणून ऐकली.
सुरुवातीपासून इतका काळ जर लेखनासाठी दिला असता तर ते लेखन साहित्य नंतर का होईना पण कदाचित जास्त उपयोगी पडले असते.
३. आपले पुर्वकालीन गड, किल्ले पहा, मंदिरे पहा असे आवाहन केले. हल्ली किल्ल्यांवर बरीच गर्दी दिसून सुद्धा येते पण मग बातमी मध्ये किल्ल्यांच्या परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या असे ऐकले की दुःख होते.
४. शिवाजी महाराज हे कुणा एकाच्या मालकीचे नाहीत, ते सर्वांचे आहेत.
Read 6 tweets
१६५८ सालपर्यंत छत्रपतींच्या सैन्यात जे कुणी मुसलमान होते ते शहाजी महाराजांनी नेमलेले होते.

१६५८ सालानंतर छत्रपतींनी शहाजी राजेंसोबत 'राजकीयदृष्ट्या' फारकत घेतली. कारण शहाजी महाराज आदिलशाहीच्या नोकरीत होते आणि शिवरायांनी आपला स्वातंत्र्य कारभार सुरू केला होता.

@vipinrocs

(१/४)
#नूरबेग हा सुद्धा त्याच काळातील आहे. आणि तो सेनापती नसून पायदळाचा 'सरनोबत' होता.

त्याच्यानंतर #येसाजी_कंक हेच पायदळाचे सरनोबत होते.

छत्रपतींच्या नौदलातील #दर्यासारंग ह्याला १६७८ मध्ये महाराजांनीच कैद केलं.

@TatvamasiKR
#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दू_साम्राज्य_दिवस
(२/४) येसाजी कंक
#काझीहैदर हा फारसी लेखनिक छत्रपतींच्या निधनानंतर १६८२ साली औरंगजेबाल जावून मिळाला.

महाराजांकडे एक हिंदू फारसी लेखनिक सुद्धा होता ज्याचं नावं होतं #निलप्रभु. पण हा पहिल्या पिढीतील फारसी लेखनिक होता; म्हणजे त्याच्या गाठीशी फारसा अनुभव नव्हता.

#HinduSamrajyaDiwas 🚩

(३/४)
Read 4 tweets
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। #श्रीमंतयोगी।।

नरपति हयपति गजपति। गडपति भूपति जळपति।
पुरंदर आणि शक्ति। पृष्ठभागी।।

यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। #जाणताराजा।।

#हिन्दूसाम्राज्यदिवस 🚩
#HinduSamrajyaDiwas 🚩
आचारशील विचारशील। दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणें सुशील। सकळा ठायी।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसि तत्पर।
सावधपणे नृपवर। तुच्छ केले।।

देव धर्म गोब्राह्मण। करावया संरक्षण।
हृदयस्थ झाला नारायण। प्रेरणा केली।।

#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दूसाम्राज्यदिवस 🚩
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हां कारणे।।

कित्येक दुष्ट संहारिला। कित्येकासि धाक सुटला।
कित्येकांस आश्रयो जाहला। #शिवकल्याणराजा।।

#HinduSamrajyaDiwas 🚩
#हिन्दूसाम्राज्यदिवस 🚩
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!