Discover and read the best of Twitter Threads about #iamsavarkar

Most recents (2)

३००० सनातन्यांना आपल्या सह्या करून "आज पेशवे असते तर या धर्मद्रोही सावरकराला हत्तीच्या पायाखाली दिले असते" असा ठराव मांडावा लागावा - असा दणदणीत धर्मसुधारणवादी आवाज म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. +
"विज्ञान हाच वेद मानावा, नव्या राष्ट्राची घटना वैदिकी, बायबलीय, कुराणीय किंवा पुराणीय नसावी. अद्यतन, बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, पुरोगामी राज्यघटना भारताला लाभावी." हे स्पष्टपणे मांडणारा आवाज म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. +
"पूर्वजांच्या ज्या भावना वा शास्त्रे वा साधने असतील ती त्यांच्या काळापुरती त्यांना लागू होती. त्यांना योग्य वाटली, म्हणून ती आजच्या काळालाही योग्य वाटलीच पाहिजेत असे म्हणणे म्हणजे पूर्वजांच्या मरणानंतर पृथ्वीने फिरायचे नि काळाच्या घडाळ्यांनी चालायचे सोडून दिले - +
Read 14 tweets
मला सावरकर आवडतात. मी सावरकरांना मानतो. : म्हणजे नेमकं काय?

तर

मी जन्माधिष्ठित जात-वर्ण वर्चस्व नाकारतो.

फक्त नाकारत नाही, कृतीत आणतो. त्यामुळे सनातन्यांची टाळकी फिरली तरी मला फरक पडत नाही.

मी सार्वजनिक नीती-नियमांसाठी पोथी-पुराण-ग्रंथप्रामाण्य इ चा आधार नाकारतो आणि +
ऐहिक सुख-सौख्य-समृद्धी-स्थैर्य-सुरक्षा यांसाठी बुद्धिप्रामाण्यवादी राज्यघटना मान्य करतो.

मी मानवता नाकारत नाही, पण राष्ट्रवादाचं मूल्य आणि गरज ही मान्य करतो.

मी मुस्लिम-द्वेष अजिबात करत नाही, पण इस्लामी मूल-तत्वांनी समोर उभा केलेला समस्यांचा आगडोंब दुर्लक्षित ही करत नाही. +
मी जाती-धर्माचा दुराभिमान बाळगत नाही. पण जन्माने ती ओळख मिळाली म्हणून तिची शरम ही बाळगत नाही.

मी गांधीजींशी अनेक बाबतीत असहमत असतो. पण मीसुद्धा त्यांना "महात्मा" गांधी"जी"च म्हणतो - कारण मीसुद्धा त्यांचं महात्म्य मान्यच केलेलं असतं. +
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!