Discover and read the best of Twitter Threads about #isupportkanganaranaut

Most recents (4)

शेवटी कंगनाच्या वास्तुवर भ्रष्ट व्यवस्थेचा हाथोडा पडलाच..

भ्रष्ट याच्यासाठी की संपूर्ण मुंबईत एकमेव कंगनाचेच घर अनधिकृत आहे का? आणि असेलच कशावरून? ती अजून मुंबईत पोहचलेली सुद्धा नाही. ती यायच्या आत पेपर्स दाखवायच्या आत ही कारवाई? इतकी कार्य तत्परता?
#DeathOfDemocracy
सुशांतची हत्या की मृत्यू हा प्रश्न विचारणाऱ्या कंगनाला न्याय देण्यात मुंबई पोलीस व ठाकरे सरकार पूर्णतः अपयशी ठरले. गौहत्या, गौतस्करी, मस्जिदिवरील अनधिकृत भोंगे, रस्ते अडवून केली जाणारी नमाज आणि बांगलादेशी घुसखोरांच्या घरावर मेहेरनजर करणाऱ्या व्यवस्थेचा अति तीव्र शब्दात धिक्कार.!!
ह्या आणि अश्या अनेक पापांची फळे निवडणुकात मिळतीलच मिळतील. तुम्हीच इन्व्हेस्ट केलीये ही कर्मे. त्याचा व्याजासकट परतावा मिळणार..!!!
कायमचे धुळीत मिळाल्याशिवाय राहणार नाही..!!!
#ISupportKanganaRanaut

|| जय हिंदुराष्ट्र ||
Read 3 tweets
हिंदू शेरनी कंगना राणावतचा बाप काढणाऱ्या आणि कंगना राणावतला हरामखोर म्हणणाऱ्या संजय राऊतचा महाराष्ट्रात राहणारा एक मराठी भाषिक म्हणून मी तीव्र धिक्कार करतो..!!!

#SanjayRaut
#ISupportKanganaRanaut
हा संजय राऊत शिवाजी महाराजांच्या गोष्टी करतो आणि स्वतः मात्र औरंगजेबासारखे वक्तव्य करतो.. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूंच्या एकही स्त्रीला अजिबात क्षती पोहचवली नाही. आणि हा एका स्त्रीच्या विरोधात बेताल वक्तव्य करतोय. तिचा बाप काढतोय, तिला हरामखोर म्हणतोय.
हा शिवाजी महाराजांचे नाव तरी घेण्याच्या योग्यतेचा आहे काय? स्त्रीचा सन्मान ही महाराष्ट्राची ओळख आहे.

आणि... कंगनाने तिच्या इंडस्ट्रीतील दुष्कृत्यांचा लढा संजय राऊतने स्वतःच्या अंगावर का ओढून घेतलाय? आणि त्यात अख्ख्या महाराष्ट्राला का ओढतोय?
Read 4 tweets
कंगना रनावत काहीही चुकीचं बोलली नाही. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे पाकिस्तानशी नाही. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे आणि मुंबई देखील. मात्र असे असतानाही POK वर जसा पाकिस्तानने कब्जा केला आहे तसा मुंबईवर सुद्धा-

#ISupportKanganaRanaut
पाकिस्तानातील अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांनी कब्जा केला आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली ते अगदी योग्यच केले कंगनाने.

कंगनाने केलेल्या ह्या विधानामुळे समस्त महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे फालतुच्या गोष्टी संपादकांनी आणि गृहमंत्र्यांनी आता अजिबात बोलू नये.
कारण इथे तुम्ही लोक उघड उघड ड्रग्ज माफियांना आणी गुन्हेगारांना संरक्षण देऊन सामान्य माणसाचा गळा घोटत आहात. गुन्हेगारांना पकडायचे सोडून मुंबई पोलिस त्यांना वाचवण्यात गुंतलेली आहे. गुन्हेगारांना टिव्हीवर आणून त्यांना सभ्य दाखवले जात आहे.
Read 5 tweets
मराठी अस्मितेच्या आडून ड्रग्ज माफियांना पाठीशी घालायचं आणि एखाद्या वाक्यावरून त्याच्याविरोधात बोलणाऱ्या कंगनाला खडे बोल सूनवायचे याला मराठी अस्मिता म्हणायची का??
@KanganaTeam
#ISupportKanganaRanaut Image
आपल्याच राज्यात, आपल्याच शहरात ड्रग्ज माफियांनी आपलं जाळ विणलय, त्यात आपल्याच क्षेत्रातील लोक अडकण्याची खूपच शक्यता आहे. याचमुळे कित्येक तरुणांच आयुष्य बरबाद झालंय, बरबाद होण्याच्या मार्गावर आहे, त्याबद्दल बोलायला यांना भीती वाटते...
फक्त आक्षेप कशाला? कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे का? विचारण्याला..??

याला अस्मिता म्हणत नाहीत,
याला आत्मघातकी लाळघोटेपणा म्हणतात...

#WeSupportKanganaRanaut
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!