Discover and read the best of Twitter Threads about #nashikcityupdates

Most recents (1)

#SeroSurvey दि. 25/1/2021
नाशिक शहरातील नागरिकांमध्ये कोविड-19 अँटीबॉडी (प्रतिपिंड) तपासणी मोहिम नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दि. 9-11 जानेवारी'21 या कालावधीत शासकिय वैद्यकिय महाविद्यालय,औरंगाबाद येथील डॉ.के.वाय.येळीकर व डॉ.जगन्नाथ दिक्षित यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली(1/12) Image
वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड व डॉ. प्रशांत शेटे यांनी तांत्रिक कामकाज केले.
या तपासणीमध्ये 18 वर्षावरील एकुण 2352 नागरिकांची तपासणी करण्याचे निश्चित करणेत आले होते. त्यानुसार एकुण 2355 व्यक्तींचे रक्त नमुने गोळा करणेत आले होते.
(2/12)
शहरातील सर्व 6 विभागांमधील नागरिकांचे लोकसंख्येच्या प्रमाणात विभागणी करून झोपडपट्टी व बिगर झोपडपट्टी क्षेत्रातील रक्तनमुने घेण्यात आले.
शहरातील एकुण तपासलेल्या नमुन्यांपैकी 39.50% नागरिकांमध्ये कोरोना विरूद्ध प्रतिपिंड (अँटीबॉडी) आढळून आल्या.
(3/12)
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!