Discover and read the best of Twitter Threads about #skull_breaker

Most recents (1)

Twitter वर दररोज राजकारण,कवीसंमेलन,Memes वरती आपण खुप चर्चा करतो..पण आजचा #Thread खास त्या प्राण्यासाठी आहे ज्याच्या ताकदीचा अंदाज भल्याभल्यांना नाही..ज्या प्राण्याला जंगलामध्ये दुसरा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्याला त्याने केलेली शिकार जमिनीवर बसुन मनसोक्तपणे खाता येते.. Image
(इथे वाचकांमध्ये खुप जनांना माहित नसेल कदाचित पण बिबट्याला आपली शिकार झाडावर जाऊन खावी लागते कारण त्याच्या जेवणाचे वाटेकरी आजुबाजुने फिरतचं असतात)..पण आपल्या thread च्या पाहुण्यांचा SWAG ही अलग है!!! त्याचे नाव गाडीच्या एका well known brand ला दिला आहे आणि ती कंपनी भारताचे Image
रत्न आदरणीय रतन टाटांनी विकत घेतलीय..thats right..Jaguar हया प्राण्याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत.. ‌Jaguar/जग्वार हे अमेरिका खंडात सापडणारे सर्वात मोठे मांजर आहे.चित्ता आणि बिबट्या सारखे ठिपके ह्याच्या शरीरावर असतात.पुर्ण वाढ झालेल्या जग्वारचे वजन साधारण ६०-१०० किलो होऊ शकते.
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!