Discover and read the best of Twitter Threads about #wa_साभार

Most recents (3)

Sep 11th 2020
फसलेल्या CM ची कहाणी :*
(दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला)

कोमेजून गेले राज्य, वाढले आकडे,

पंढरीला जाऊन मी घातले साकडे,

पक्षामध्ये माझ्या कशी भरली माकडे,

राजकारण माझे हे करती वाकडे,

मुलाखती देऊन मारतो मी बाता,

तरी जनतेकडून पडतात लाथा!

सांगायची आहे रे संज्या, माझ्या
झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

आटपाट नगरात रुग्ण झाले भारी,

बेड न मिळता लोकं फिरे दारोदारी,

रोज दुपारी हा राजा जनतेला बोले,

काम करायचे आज राहुनिया गेले,

जमल्यास राज्य चालवतो माझ्या परी,

तुम्ही पडा बाहेर मी बसतो रे घरी,

तंत्रज्ञानाने मारेन राज्याची मी फेरी,
शब्द हे ऐकून जरी तुम्हा येई घेरी!

राज्याचा माझ्या झाला खुळखुळा,

सांगायची आहे रे संज्या, माझ्या झाकणझुल्या,
फसलेल्या CM ची ही कहाणी तुला!

असा गेलो आहे तिघाडीत अडकून,

देवेंद्रच करी दौरे राज्यभर फिरून,

जमत म्हणते असा कसा CM देव राज्याला देतो,

जनता मरे बाहेर ,हा घरी बसतो
Read 5 tweets
Sep 4th 2020
आज ABP Majha वर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात चर्चा होती. त्यावर ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले ते राज्यातल्या सगळ्या लोकांनी वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत आणि पाहिले पाहिजेत. खरंतर सरकारने राज्यातील जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मात्र *उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी
सरकार मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून रोज केवळ खोटं बोलण्यात अन राज्याला लुटण्यात व्यस्त आहे.*
या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे सरांनी पुराव्यासह जे मांडले ते भयाण आणि विदारक वास्तव आहे. Prasanna Joshi हे ऐकल्यावर तोंड पाडून बसले, अन नेहमीप्रमाणे
सरकारची कातडी वाचवण्याचाही तोकडा प्रयत्न करत राहिले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या Vidya Chavan यांची अक्षरशः बोलती बंद झाली.
आत्तापर्यंत राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला मात्र मीडिया ही लाचार अन बाटगेपणा करत होती, सरकारची अनास्था मुद्दामहून लपवली जात होती,
Read 20 tweets
Dec 15th 2019
वयाच्या १४ वर्षी काव्य लिहू शकत नाही,
कारण __ पप्पू सावरकर नाही..
उफाळलेल्या समुद्रात उडी मारू शकत नाही,
कारण __पप्पू सावरकर नाही..
घरादाराची राखरांगोळी करू शकत नाही,
कारण __पप्पू सावरकर नाही..
दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा ऐकूही शकत नाही,
कारण __पप्पू सावरकर नाही..
स्वातंत्र्यानंतर सुद्धा देशद्रोही हा ठपका कल्पना करवत नाही,
कारण __पप्पू सावरकर नाही..
वंचित समाजाचा मंदिर प्रवेश घडवू शकत नाही,
कारण __पप्पू सावरकर नाही..
परकीय भूमीवर केवळ मौजमजा व न सांगता येण्यासारखी काम करू शकतो,
कारण __पप्पू सावरकर नाही..
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो तरुणांची प्रेरणा होऊ शकत नाही,
कारण __ हा सावरकर नाही..
अंदमान कारागृहातील भिंतीवर लिहिलेले महाकाव्य पुसूनसुद्धा परत लिहू शकत नाही,
कारण __ हा सावरकर नाही..
आज बोललेले उद्या आठवत नाही,
कारण __ हा सावरकर नाही..
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!