Discover and read the best of Twitter Threads about #wesupportsamirwankhede

Most recents (1)

याला *शरद पवारांची ठोकशाही* म्हणायचे का ?
एक *नवाब मलिक* सारखा भंगारवाला एका शासकीय अधिकाऱ्याला मी तुला *वर्षभरात नोकरीतून काढून टाकतो* अशी *धमकी* देतो.

याला लोकशाही म्हणायचे का ?
उच्च शिक्षण घेवून, स्पर्धा परीक्षा देवून, प्रचंड मेहनत घेवुन अधिकारी होणारे श्रेष्ठ की हे दमडीचे राजकारणी श्रेष्ठ.*

सगळेच सरकारी अधिकारी प्रामाणिक नसतात. ते तसे असते तर राजकारण्यांना नाक मुठीत धरायला लावणे अशक्य नाही.
महाविकास आघाडीतील मंत्री ज्या रीतीची भाषा वापरत आहेत त्यामुळे जनतेत दहशत निर्माण होत आहे.*

हे न्यायालयाला दिसत नाही का ?

*केंद्र सरकारला नको त्या गोष्टीसाठी जाब विचारणाऱ्या सुप्रीम कोर्टाने आता कान बंद केले आहेत का ?*
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!