Discover and read the best of Twitter Threads about #अजितदादा

Most recents (3)

#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
Read 9 tweets
अजित पवारांनी कोरोना काळात सकाळी ७ वाजता त्यांनी पहिली बैठक घेतली होती दोन महिन्यापूर्वी ..नंतर ते गुपचुप यायचे , आढावा घ्यायचे कार्यकर्त्यांना ही कळू द्यायचे नाही .. काल स्मार्ट सिटी ला कोरोनाच सगळ प्रेझेंटेशन पाहिल..👇
त्यांच्यावर माध्यामांमधून टीका ही झाली पालकमंत्री गायब .. हा बाबा सकाळी येऊन बैठका घेऊन गायब होऊन जायचा कुणालाच कळू द्यायच नाही अशी तंबी देऊन .. काल आम्ही स्मार्टसिटीला गेलो हे काहीतरी बोलतील म्हणून तिथला हा माझ्यासोबतचा त्यांचा डायलाॅग ..👇
प्र - दादा मीडियाशी कधी बोलणार
उ-कोरोना संपल्यावर
प्र-तो संपणार नाही आता सोबत रहायच अस म्हटला ना बैठकीत आता
उ-ते ॲाफरेकाॅर्ड होत रे
प्र - दोन मिनिटे बोला
उ - जो माणूस महिना महिना इथं येत नाही तो काय बोलणार
प्र - स्थिती कंट्रोल मध्ये आहे का
उ - म्हैसेकर रोज प्रेस घेऊन सांगतात👇
Read 7 tweets
शिवछत्रपतींचा आशिर्वादाने सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक बांधू असा मोठा गाजावाजा केला, जलपूजन भूमिपूजन देखील केले पण आजतागायत शिवस्मारकाची एकही वीट रचली नाही
@ChakankarSpeaks @Awhadspeaks @bhago20 @DhanshreePati13 @RekhaPhadSpeaks @MrAjinkyarana
मात्र ८० कोटी रुपये खर्च केले. ८० कोटी रुपये नेमके कुठे गेले आणि कशावर खर्च झाले यावर मात्र कोणीही बोलताना दिसत नाही.
#मराठी
#अजितपवार
#अजितदादा
@ChakankarSpeaks @bhago20 @DhanshreePati13 @RekhaPhadSpeaks
शिवछत्रपतींच्या नावाने केलेल्या कर्जमाफीत देखील काही दिवसांपूर्वी सरकारने फसवेगिरी केलेली उदाहरणे समोर आलेली होती, या लोकांना शिवछत्रपतींचा आशिर्वाद कशासाठी हवा होता हे आता जनतेने समजून घ्यावे...

#शरदपवार
#अजितपवार
#अजितदादा
@ChakankarSpeaks @bhago20 @RekhaPhadSpeaks
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!