Discover and read the best of Twitter Threads about #आई

Most recents (5)

#थ्रेड #आई

"न रें द्रा..." अस्पष्टसं.. अस्फुटसं.. ती वृद्ध माऊली पुटपुटली..

"आलास.. ना.. रे.. तू..? आलासच ना रे तू.. शेवटी.."
बोलताना त्रास होत होता पण ती बोलण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती.. नरेंद्र तिच्या शेजारी बसला.. त्याचा हात तिने तिच्या सुरकुतलेल्या (१/१२)
हातात घेतला आणि थोडासा दाबला. भावनावेगाने कितीही स्वाभाविक दाब नरेन्द्राच्या हातावर पडला तरी त्याच्यासाठी तो कापसासारखाच हलका.. ह्याची जाणीव होऊन ती माऊली मनाशीच हसली..

"किती म्हातारा दिसतोय तू?"

"किती स्पष्ट दिसतंय मला आज.."

"डोळ्याला चष्मा नसूनही?" थरथरणारे हात (२/१२)
स्वतःच्या डोळ्याला लावत ती माउली पुटपुटली..

"पुन्हा भास.. पुन्हा भास.. पुन्हा भास.. सतत भास.. तू नसतानाचे भास.. माझ्या पाचवीलाच पुजलेले.. तू लहान होतास. संघाचं वेड लागलं आणि तुझ्या दुसर्या आईचं अस्तित्व तुला जास्त खुणावू लागलं. तुझी ओढ तिकडं जास्त होती. (३/१२)
Read 12 tweets
मातृत्वाचे समर्थपणे रक्षण !

आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देवच!तिच्या शिवाय हे जगचं कोणी पाहू शकत नाही.पण मनाला चटका लागणे म्हणजे काय? ते हे वाचल्यावर मन अगदी सुन्न होईल.बेळगांव (गंगावळी)येथील एक २८वर्षाची अश्विनी नावाची महिला तिच्याबाबतीत खूप हृदयद्रावक घटना घडली.हि महिला तिच्या
१/५ Image
तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती.बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो.आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते.अशी तिची पण होती पण डॉक्टरांनी
२/५
नॉर्मल प्रस्तुती होऊ शकणार नाही असं सांगितलं.सिझेरियन करावे लागेल.डॉक्टरांनी पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा(जुळं) जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पतीअरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.पण काळाच्या मनात वेगळचं होतं.पण ऑपरेशन
३/५
Read 5 tweets
#इस👇Tweet के सभी #भाग को पढ़ें

#शक्कर 45 से 35 हो गई, मिठाई #खाओ
क्यों पेट्रोल-#डीजल को रो रहे हो

#दालें 125 से 80 पर आ गई, दाल #तड़का खाओ,
क्या पेट्रोल-डीजल को #रो रहे हो

6 साल #पहले 2 लाख रुपये का #इंश्योरैंस 5000/- से 6000/- में मिलता था, #आज 330/- प्रति वर्ष में मिलता है
लेकिन पीना तो #पेट्रोल है 😢😭😢

सीमेंट की #कीमत रुपये में - भारत 250; नेपाल 600; बांग्लादेश 500; श्रीलंका 500 लेकिन पीना तो #पेट्रोल है ?😢😭😢😭

6 साल #पहले 1000 Km के हवाई सफर का किराया 5000/- था, आज 6 साल बाद #लगभग 3400 है। लेकिन पीना तो #पेट्रोल है 😢😭😢
जब टमाटर 100रुपये #किलो थे, तब चिल्ला रहे थे टमाटर #महंगे हैं।
अब 20 रुपये #किलो है।
अब खरीद लो और बाकि 80रु बचे उसका #पेट्रोल भरवा लो
😄😜😜😝

6 साल पहले रेलवे #स्टेशन पर सीढ़ी पर चल कर जाना पड़ता था, आज #एक्सीलेटर पर चढ़ कर जाते है, लेकिन पीना तो #पेट्रोल है 😢😭😢
Read 7 tweets
#खेळाडूपणा
#थ्रेड
एका शर्यतीत, केनियाचे प्रतिनिधित्व करणारा #धावपटू हाबेल मुताई शर्यतीच्या अंतिम रेषेपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो गोंधळून गेला आणि त्याने शर्यत पूर्ण केली असा वाटून धावणे सोडून दिले. स्पॅनिश धावपटू इव्हान फर्नांडिज त्याच्या पाठीमागे होता आणि काय घडत आहे Image
हे लक्षात येताच त्याने हाबेलकडे #धावणे चालू ठेवण्यासाठी ओरडण्यास सुरवात केली, परंतु हाबेलला #स्पॅनिश येत नाही आणि त्याला समजले नाही. म्हणून इव्हान ने अंतिम रेषेजवळ येताच त्याला पुढे ढकलले आणि त्याला #जिंकू दिले.
नंतर एका पत्रकाराने इव्हानला विचारले, "की तू असे का केले?" इव्हानने उत्तर दिले "माझे #स्वप्न आहे की एखाद्या दिवशी आपण अश्या जगात राहू जिकडे लोक आपल्या फायद्यापेक्षा जे बरोबर असेल ते करतील. मी त्याला जिंकू दिले नाही, तो #जिंकणार होता.
Read 5 tweets
आईनं आमच्याकडं कधी लक्षच दिलं नाही.
झाडाखाली मोरी होती तिथच २ तांब्या पाणी घेऊन अंघोळ उरकायाची,का तर झाडाला पाणी मिळल असं ती म्हणायची.मग एक तांब्या पाणी तुळशीला.मग जेवण बनवायला चुलीपाशी.तिथं सगळ्या भांड्यांना ह्या ना त्या कारणाने तिच्या हातून पाणी लागायचं.मग आई २ मैलावरुन पाणी.. Image
२ मैलावरुण १०-१२ हांडे पाणी आणायची.मग आमच्या मळलेल्या कपड्यांना पाणी पाजायची.जेवण झाल्यावर परत त्या खरकट्या भांड्यांना पाणी.
हा त्या पडवितल्या गाईला न तिच्या वासराला बी आईच पाणी द्यायची.बा म्हासराला घेऊन आला की तिची चिखल माती तीच पाणी लावून काढायची.
ह्या पाण्यानं आमची आई ...
ह्या पाण्यानं आमची आई हिरावून घेतली.
रात्रीचं जेवण मग भांडी मग पाणी मग दुष्काळ मग पाणी मग पायपीट मग पाय दुखात्यात म्हणायची मग पाणी मग भांडी-धुण मग पायात काटा पण मग परत पाणी...
ह्या पाण्यानं आमची आई आमची राहिली नाही. तीच्याबर फोटुपण कवा काढला नाय.
आज #आई डे हाय का ?
#अंघोळीचीगोळी
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!