Discover and read the best of Twitter Threads about #किसानपुत्र_आंदोलन

Most recents (3)

#किसानपुत्र_आंदोलन - ✍️कृष्णा तट

आज #कृषिदिन पण कृषी दिनानिमित्त शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हाच प्रश्न मला पडलाय?
कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत #शेतकरी हा स्वतंत्र झालाच नाही किंवा अस म्हणा की त्याला स्वातंत्र्य दिलेच नाही. #farmer #freedom #NoIndependence
खऱ्या अर्थाने २६ जानेवारी १९५० भारतीय राज्यघटना लागू करून भारत प्रजासत्ताक झाला खरा पण लगेचच १९५१ साली घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये ९वे परिशिष्ट जोडून आणि त्यामध्ये #शेतकरी_विरोधी_कायदे टाकून परत शेतकऱ्याला पारतंत्र्यात टाकले.
#antifarmerlaws #constitutionalban #nyaybandi
आणि आजपर्यंत एकाही राजकारण्यांना अस वाटलं नाही की शेतकऱ्यांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा त्यांच्या मालाचा भाव त्यांनी ठरवावा अस का? आणि केव्हांपर्यंत?
तुमच्या इंडियच्या विकासासाठी फक्त ग्रामीण भारतातीलच शेतकरी आहे का? #freeMarket #msp #croploan #antifarmerlaws
Read 4 tweets
आजचे आपले वक्ते आहेत @ameetgsingh. कोण आहेत अमित सिंग? ते किसानपुत्र तर आहेतच सोबत त्याचा अभ्यासाचा विषय हा अर्थशास्त्र आहे. मुख्यतः मुक्त-अर्थव्यवस्थेवर त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अमित सिंग हे जगभरातील सर्व खंडाला भेट दिलेला हा माणूस आहे. #live #7pm Image
जगातल्या सर्व देशातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास असलेली ही व्यक्ती अर्थशास्त्रात आपली PhD पुर्ण केली. दिल्ली येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होते . पुढे शिबिरात सहभागी होते. ते एक अभ्यासु किसानपुत्र आहेत. त्यांचे वडिल स्वत: एक अर्थतज्ज्ञ असून ते अमेरिकेत कार्यरत आहेत. #लाईव्ह
अशा अभ्यासू माणसाला आजच्या लाईव्ह व्याख्यानमालेतून ऐकण्याची संधी आहे. ते शेतकरी विरोधी कायदे रद्द झाल्याने काय फायदा होईल हे सांगणार आहेत, भेटुयात आज लाईव्ह व्याख्यानमालेत. तुमचे प्रश्न अमित सिंगना विचारु शकता .

#किसानपुत्र_आंदोलन #antifarmerlaws #live #today
Read 3 tweets
@sanjuzenith मा. संजु पाखरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना(राज्य उपाध्यक्ष), रोजगार व स्वयंरोजगार विभाग, महाराष्ट्र करणार एक दिवसासाचा #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
@RajThackeray @anilshidore @mnsadhikrut
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना #antifarmerlaws #FastForFeeder
@sanjuzenith @RajThackeray @anilshidore @mnsadhikrut एक सामान्य नागरिक म्हणून शेतकरी आत्महत्या बद्दल नेहमी संवेदनशील असतात. देशात व राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. आपल्या कडे कुठली ताकद नाही. आपण कायदे व धोरण बदलू शकत नाही.
१९ मार्च एक दिवसात जर संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग केला तर नक्कीच सरकार व प्रशासन यांचे लक्ष वेधून त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रयत्न होऊ शकेल.

संजू पाखरे हे स्वतः पुण्यात १९ मार्च रोजी उपस्थित असणार आहे.

#किसानपुत्र_आंदोलन
#अन्नत्याग_आंदोलन
#१९मार्च
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!