Discover and read the best of Twitter Threads about #कोल्हापूर

Most recents (7)

पंक्‍चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान
फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे.‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात,हे पाहण्याची गरज आहे. #कोल्हापूर
कोल्हापूर - ‘हे पंक्‍चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे.. पंक्‍चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्‍चर झालेले चाक काढायचा.
दुसरा पंक्‍चर शोधायचा. तिसरा पंक्‍चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरुवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्‍चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत.
Read 13 tweets
Book name - God delusion
writer - Richard Dawkins

हे British evolutionary biologist आहेत.
ते कट्टर निधर्मवादी आहेत.
ह्या पुस्तकाच्या 3 millions copies जगभरात विकल्या गेल्या आहेत.

आपण जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहत होतो तेव्हा विविध प्राणी, झाडं,फुल,आकाश,निसर्ग हेच दिसतं.
हे मानवानं नाही बनवलं तर याला कोणी तरी बनवलं असेल व ज्यांना बनवले तो मानवापेक्षा जास्त शक्तिशाली असणार ...
या संभावनेतून देव आणि धर्म या कल्पनेची निर्मिती झाली.
ईश्वराने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवले नाही तर आपणच ईश्वराला आपलं स्वरूप दिलं.
वैज्ञानिक प्रगती बरोबर आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होत चालली आहे.
Darwin च्या evolutionary theory नेअनेक प्रश्नांची उत्तरे दिली जी धर्मग्रंथ देऊ शकत नाही.
सृष्टी उत्पत्तीचे कारण evolution नेमक्या व अचूक शब्दात देते
त्याचबरोबर आपल्या श्रद्धावरही प्रश्न निर्माण झाले.
Read 14 tweets
कोल्हापुरातील फुटबॉल संघ
१ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब.
२ पाटाकडील तालीम मंडळ (संघ अ)
३ दिलबहार तालीम मंडळ
Read 14 tweets
#कोल्हापूर #kolhapur #मिसळ
कोल्हापुरातील खास मिसळ ठिकाणं
१ फडतरे मिसळ,उद्यमनगर
२ लक्ष्मी मिसळ,उद्यमनगर
३ ठोंबरे मिसळ,भोई गल्ली
४ बावडा मिसळ,कसबा बावडा
५ विजय मिसळ,राजारामपुरी
६ पुरंदर मिसळ,राजारामपुरी
७ कोल्हापुरी वाडा मिसळ,राजारामपुरी
८ शाहू मिसळ,राजारामपुरी
९ भगत मिसळ,उद्यमनगर Image
१० करवीर मिसळ, मंगळवार पेठ
११ कळंबा मिसळ, कळंबा
१२ शाही मिसळ, राजारामपुरी
१३ खासबाग मिसळ, बालगोपाल तालीम
१४ मिसळ स्टेशन , खरी कॉर्नर
१५ चोरगे मिसळ , रंकाळा
१६ तात्याचा ढाबा मटका मिसळ, कळंबा
१७ गावरान मिसळ, राजारामपुरी
१८ न्याहारी मिसळ , राजारामपुरी
१९ तडकोड मिसळ, राजारामपुरी Image
२० कोल्हापूर मिसळ , सुभाष रोड
२१ पांडुरंग मिसळ , राजारामपुरी
२२ जय भवानी मिसळ, सिध्दाळा गार्डन
२३ गायकवाड मिसळ , महालक्ष्मी मंदिर
२४ शिवशाही मिसळ , आर के नगर
२५ खमंग मिसळ , टाकाळा
२६ श्रीमंत मिसळ ,के डी सी सी बँके समोर
२७ मिसळ कॅफे, बागल चौक.
#मिसळप्रेमी #कोल्हापूर #kolhapur Image
Read 5 tweets
Thread for rape cases reported in Maharashtra since 1st Jan 2021.

१ जानेवारी २०२१ पासून महाराष्ट्रात किती स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत त्याची यादी. 

सगळे स्त्री सशक्तीकरणवाले फेविकॉल पिऊन बसले आहेत या पुरोगामी महाराष्ट्रात

#म #मराठी #RapesInMaharashtra
31/12/2020

20 Yr old call centre employee raped in Kharadi, #Pune

२० वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी असलेल्या महिलेवर बलात्कार - #पुणे 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

punemirror.indiatimes.com/pune/crime/20-…
31/12/2020

3 Y old tribal girl raped and murdered in Pen, #Raigad

३ वर्षांच्या आदिवारी मुलीवर बलात्कार करून हत्या. 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

hindustantimes.com/cities/3-year-…
Read 12 tweets
रांगडा, इरसाल आणि जगण्यात मोकळेपणा असलेला... 'कोल्हापूरी माणूस.’

त्याचे हे दोन किस्से..

१) १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युध्दात अमेरिकेने पाकिस्तानला 'पॅट्रिअॅट' रणगाडे पुरवले आणि संपूर्ण भारतात अमेरिकेविरुद्ध जनक्षोभ उसळला. तसा तो कोल्हापूरातही उसळला. 1️⃣ #कोल्हापूर
अमेरिकेला धडा शिकवायचं कोल्हापूरात ठरलं. अमेरिका कुठं आणि कोल्हापूर कुठं? कसा धडा शिकवणार? पण कोल्हापूरी माणसाच्या मनानं एकदा ठरवलं की त्या गोष्टीचा थांग, छडा, पिच्छा,नाद, शब्द,प्रयत्न, हेका, हट्ट, जिद्द,चिकाटी सोडायची नाही म्हणजे नाही. 2️⃣
कोल्हापूरकर हे अमेरिकेच्या विरूध्द व भारतीय जवानांच्या पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून जाऊ लागला.
अमेरिकेविरोधात वेदकाळापासून अस्तित्वात असलेल्या शिव्यांची आवर्तन खास कोल्हापूरी भाषेत मोर्चात सुरू होती. 3️⃣
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!