Discover and read the best of Twitter Threads about #चंद्रपूर

Most recents (3)

बायकोचा नववा महिना सुरू असल्याने maternity hospital मधून फोन आला की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन hospital la या..

#पोलिस_भरती सुरू असल्याने मी PI परतेकी साहेबांना सांगितले त्यांनी मला लगेच घरी जायला सांगितले. मी wife ला घेउन hospital ला गेलो. डॉक्टर म्हणाले की तुमच्या wife चे 1/7 Image
hemoglobin 7 च आहे. त्यामुळे delivery ला प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी आपण बायकोचा blood group O+ असल्याने तुम्ही त्याची aragment करा.

#चंद्रपूर मध्ये माझे नातेवाईक नाही. मग मी माझा मित्र तुषार याला फोन लावून माझी अडचण सांगितली. त्याने 10 मिनिटात मला कॉल बॅक केला आणि सांगितले की 2/7
दादा O+ ब्लड डोनर ची arangment झाली. मी लगेच blood bank ला गेलो. आणि तेथे पुरुष blood डोनर ला शोधू लागलो. तर तेथे कोणी पुरुष डोनर दिसला नाही आणि माझ्यासमोर एक मुस्लिम मुलगी दिसत होती.

मी तिला हिम्मत करून विचारले की आपण ब्लड donate करायला आले आहेत काय.? तिने लगेच हो 3/7
Read 7 tweets
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल उपस्थित होते.
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याशिवाय सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा,आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्य
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची #भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
Read 13 tweets
#चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी नागपूरात आयोजित बैठकीत घेतला आढावा. जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
१/४ Image
बैठकीला गृहमंत्री @mieknathshinde , सार्वजनिक बांधकाम मंत्री @NitinRaut_INC यांच्यासह जिल्ह्यातील आमदार सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडीया, प्रतिभा धानोरकर,मुख्य सचिव अजोय मेहता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित २/४
#चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना कोणतीही स्थगिती दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल - मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे
३/४ Image
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!