Discover and read the best of Twitter Threads about #चहा

Most recents (3)

चहा..❤️
काही महिण्यापासून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या आजोबांबरोबर मैत्री झाली.रोज सकाळी माझी ऑफिसला यायची वेळ आणि त्यांची वॉकला यायची वेळ एकदम जुळून आली होती.गेल्या दोन-अडीच महिण्यापासून रोज भेटणं आणि गप्पा मारत मारत चहा ओढणं चालू होतं. कधी मला उशीर झाला, आलो नाही तर आजोबा माझ्या 👇 Image
नावानं चहा पिऊन जातं.पण गेल्या हफ्त्यात ते आलेच नाही..😔 म्हणून चहा वाल्याकडं चौकशी केली, तर तो बोलला बाबा कालचं दुसऱ्या रस्त्याला दिसलें मला.आज- काल इकडं येतच नाही.मला जरा वाईट वाटलं आपल्या कडून काही चुकलं का, बाबांना काय झालं, कोण्ही बोललं असेल का असे असंख्य प्रश्न डोकयात👇 Image
घोंगावात होते.उद्या भेटू बाबांना असं ठरवून ऑफिसवर येऊन काम चालू केलं.कामाची धावपळ,फोन चालू असतानाच एक जोडपं मला भेटायला आलं.बाई एकदम चिडलेली होती, पुरुष तीला दापत होता.. दोघांची घाल मेल बघून विचारलं बोला मॅडम काय काम आहे..माझा आवाज ऐकताच बाई.. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे की👇 Image
Read 8 tweets
चला! तर मी तुम्हाला आमची आजची एकदिवसीय #मुंबई_ट्रीप थोडस brief मध्ये सांगतो.
आज आमच्या सोबत खूप अश्या गोष्टी घडल्या जे आम्ही कधीच जीवनात विसणार नाही आणि हो खूपच interesting घटना घडल्या.

थोडा #thread मोठा होईल पण खूपच interesting आहे. नक्कीच वाचा आणि enjoy करा.

@ACREX2021

१/n
आज सकाळी मी ५ वाजता उठून मस्त फ्रेश झालो आणि ६:१९ am ला #नाशिकरोड रेल्वे स्टेशनला निघालो. स्टेशनला #motorcycle park करून platform वर गेलो. सगळे मित्र मंडळी एकत्र झालो (अथर्व, मानस, गार्गी आणि आमचा पायलट). सर पण आले. मग ७:०५ am ला #पंचवटी एक्स्प्रेस मध्ये D4 डब्यात बसलो.

२/१९
Reservation केल्यामुळे सगळे स्वत:च्या हक्काच्या seat वरती बसलो. मग #इगतपुरी येथे वडापाव, मेंदुवडा खाल्ले आणि नंतर मस्त मौज मस्ती करत करत #दादर स्टेशनला १०:३३am ला पोहचलो. त्यानंतर #Western_Lines च्या #local मध्ये बसून #राम_मंदिर स्टेशनला उतरलो.

३/१९ twitter.com/i/web/status/1…
Read 19 tweets
🚨"चहा"सोडा आणि 100 वर्ष जागा म्हणे🚨

काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी @qhaj यांचा Video Post केला,त्याचं Caption होत "प्रत्येकाला 100 वर्ष जगायला मदत करा"
-चहा खरंच विष आहे का?
-चहा ने आयुष्य कमी होतं का?
-चहा मधील Caffein ची एवढी भीती का?

-पाहुयात या Thread मध्ये👇
1/16
🔶Dr हेमंत म्हणाले "गरजेपेक्षा जास्त 1 चहा आणि 6 Biscuits रोज खाल्ले तर 1 किलो वजन वाढते"
▪️भारताच Average Tea Consumption 700-800 Gram/Person/Year आहे
▪️पाकिस्तान-1.5 kg, तर Turkey-3.16 kg/Person/Year आहे
▪️नक्कीच आहारातील Overall Refined Carbes/Foods कमी/बंद केले पाहिजेत,पण
2
▪️एक साधा प्रश्न डोक्यात येतो की "भारतात किती जण असतील जे चहा सोबत रोज Bread/Biscuits खात असतील"
- साहजिकच ज्यांच्याकडे Smartphone आहे ,Twitter वरील हा Thread वाचत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती Avarage Indian पेक्षा नक्कीच चांगली असेल😁
▪️बरं,वजन वाढणे हे फक्त चहा Biscuits शी…
3
Read 20 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!