Discover and read the best of Twitter Threads about #चिंचवडपोटनिवडणूक

Most recents (1)

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांत भाजपला मर्यादित यश मिळाले असले तरी ते अभिनंदनीय नक्कीच आहे.पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याला लक्षात ठेवले.
#कसबा_पोटनिवडणूक
#चिंचवडपोटनिवडणूक
त्यांचा जनसंपर्क, पिंपरी चिंचवडच्या विकासात त्यांचे योगदान, त्यांची पक्षनिष्ठा जनतेने लक्षात ठेवली.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी यांचे नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, मा. चंद्रकांतदादा पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या संघटनेने केलेले काम, खऱ्या शिवसैनिकांची मिळालेली मोलाची साथ यामुळे भाजपचा विजय चिंचवड़मधे सुकर झाला.
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!