Discover and read the best of Twitter Threads about #छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज

Most recents (1)

राजर्षि छञपती शाहू महाराज यांना स्मृतीदिन निमित्त विनम्र आदरांजली

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देऊन सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित  व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली (१/४)

#छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज राजर्षि छञपती शाहू महाराज य...
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत म्हणून शिक्षण तसेच विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर देऊन त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला.(२/४)
सामाजिक सुधारणांबरोबरच शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. (३/४)
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!