Discover and read the best of Twitter Threads about #जर्नी_टु_दवेस्ट

Most recents (1)

#नरेंज_स्तूप

अफगाणिस्तान मधील काबुलच्या परिसरातील दक्षिणेस झानबुरक टेकडीवर पहिल्या शतकातील स्तूप व विहार होते. या जागेत एक मोठा व पाच लहान स्तूप होते. यात पाच ध्यान अवस्थेतील पाच बुध्द मुर्त्या सापडल्या आहेत.

चीनी यात्री तांग सझाग याने सातव्या शतकात या स्तूपाला भेट
1) ImageImageImage
दिली होती असे त्याने #जर्नी_टु_दवेस्ट या पुस्तकात नोंद केली आहे.

२००८ मध्ये काबुल पुरातत्व संस्थेने उत्खनन स्थळावरील सर्व शिल्पे व इतर अवशेष एकत्र केले आहेत.
2) ImageImage
सदर सर्व चित्रे हि नरेंज स्तूप व विहारांची आहेत.
3)

#अजय_पवार ,जळगाव. ImageImage
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!