Discover and read the best of Twitter Threads about #जागतिक_मराठी_परिषद

Most recents (1)

एक विदेशी नागरीक #मुंबई त २ महीन्यात छान #मराठी शिकतो व बोलतो, पण भारतातले काही नागरीक वर्षानुवर्षे इथे राहून राज्यभाषा स्वीकारत नाही.

याला त्यांची हिंदी श्रेष्ठत्वाची भावना, हिंदी राष्ट्रभाषा ही अफवा व मराठी मनातील मराठीचा न्यूनगंड सर्वच कारणीभूत आहे.

#मुंबईच्या_गोष्टी
#Mumbai
कधीकधी एक ओरड उठते की #मुंबई शहरातील सार्वजनिक जीवनात #मराठी भाषा कमी बोलली जाते व ते हळूहळू जटील समस्यचे रूप धारण करेल.

याला सर्वात जास्त कोण जबाबदार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही चित्रफीत आर्वजुन बघा. कदाचित उत्तर व उपाय दोन्ही सापडतील.

#मुंबईच्या_गोष्टी
#Mumbai
"ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आल, त्यालाच दुसर्‍याच्या भाषेवर प्रेम करता येत .."

- स्व. पु. ल. देशपांडे

(#जागतिक_मराठी_परिषद,
पहीले अधिवेशन, #मुंबई,
१२-२० ऑगस्ट १९८९ )

#मुंबईच्या_गोष्टी
#Mumbai
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!