Discover and read the best of Twitter Threads about #तांब्याचा_डोळा

Most recents (1)

#मेस_आयनक

अफगाणिस्तान मधील काबुल शहरा पासून सुमारे ४० किलोमीटर वर दक्षिणपूर्वला लॉगर प्रांतात #मेस_आयनक आहे.

स्थानिक दारी भाषेत #मेस_ऐनक म्हणजे #तांब्याचा_डोळा. जगातील सर्वात मोठय़ा तांब्याच्या खाणी येथे आहेत.

अफगाणिस्तान आणि बौद्धांनाही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि
1) ImageImageImage
अध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे.

बौद्ध धर्म मेस आयनक मार्गे चीन व रोम साम्राज्यात पोहचला. कारण हे सिल्क रोडवरील मध्यवर्ती अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते.

२०१० - ११ उत्खननात ३/६ शतकातील १०० एकर मध्ये स्तूप व विहार असलेले बौध्दाचे धर्मीक स्थळ होते.
2) ImageImage
चित्र क्रमांक एक, दोन, तीन यातील शिल्प ही मेस आयनक येथे उत्खननात मिळाली आहे. सध्या हि शिल्प नॅशनल म्युझियम ऑफ अफगानिस्तान मध्ये आहे.
3)

चित्र क्रमांक तीन व मेस आयनक उत्खनन स्थळ अफगाणिस्तान.

#अजय_पवार ,जळगाव.
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!