Discover and read the best of Twitter Threads about #दस्त_ए_मनारा

Most recents (1)

#सरदार_स्तूप

अफगाणिस्तान मधील गझनी शहराजवळ #दस्त_ए_मनारा टेकडीवर सरदार स्तूप आहे.

१९६० ते १९७० मध्ये इटालियन पुरातत्व विभागाने येथे उत्खनन केले होते. २००३ जिओव्हानी वेरार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा उत्खनन सुरू करण्यात आले आणि आणि पुन्हा सुरक्षा कारणास्तव
1) ImageImageImage
थांबवण्यात आले.

या जागेवर सापडलेल्या मातीच्या भांड्यावर एक शिलालेख होता. त्या भांड्यावर #कनिष्क_महाराजा_विहार असे लिहले आहे. या शिलालेखवरून सिध्द होते की, येथे २/३ शतकात कुशाणाचे सम्राज होते. या स्थानकावरील स्तूप, विहार व शिल्प यांची अगोदर तोडफोड करण्यात आली मग
2) ImageImageImage
हे जाळण्यात आले.

येथे केलेल्या उत्खननात २/३ शतकातील जळालेले अवशेष व भग्न अवशेष मिळाली आहेत.

चित्र क्रमांक एक शिल्पांची प्रदर्शनी व तपासणी.

चित्र क्रमांक दोन #कनिष्क_महाराजा_विहार उल्लेख असलेल्या मातीच्या भांड्याचे अवशेष.
3) Image
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!