Discover and read the best of Twitter Threads about #नाशिक

Most recents (8)

स्वतंत्र भारताचे वास्तव...
पण हे थांबायला हवे.

अमेरिकेत देव नाही, मठ नाही,
पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे. गेल्या २०० वर्षात दुष्काळ नाही.
कुठले होम हवन नाही,
कसली वारी नाही,
कसले अभिषेक नाही,
अनुष्ठानं नाही,
हरिनाम सप्ताह नाही,
पारायणे नाहीत.
१/१४
अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.
अन्नधान्य विपूल आहे.
सुखसोयी भरपूर आहेत. कशाचीच कमतरता नाही.
माणशी २८७६ वृक्ष आहेत.
भारतात फक्त माणशी २८ झाडे आहे.
आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो.
पण एकही भारतीय झाड लावत नाही, जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही...
२/१४
भारतात दारात झाड नाही,
तर हिरवळ कुठली.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारतापेक्षा तिप्पट आहे.
अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी, तर भारताची आहे १३५ कोटी.
३५ कोटीची १३५ कोटी झाली,फक्त ७५ वर्षात.
एवढीच जबरदस्त प्रगती आहे.
३/१४
Read 14 tweets
#उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान जास्त वेळ १००-१०१ फॅरेनाईट किंवा त्याहून अधिक स्थिर राहणे. सामान्य पणे दुपारी शरीराचे तापमान ९७.५ ते ९८ फॅ. असते. #उष्माघातामध्ये हे तापमान १०१ फॅ. पेक्षा जास्त होणे व हे जीवघेणे ठरते. उष्ण कोरडी त्वचा हे उष्माघाताचे लगेच ओळखून येणारे लक्षण.

१/६
#उष्माघाताची लक्षणे खालील प्रमाणे
*हृदयाची धडधड वाढणे
*दिर्घ श्वास घ्यावा लागणे, व श्वासाची गती वाढणे
*रक्तदाब (Blood pressure) वाढणे किंवा कमी होणे
*घाम येणे थांबणे
*चिडचिड होणे, बेशुद्धी (ग्लानी) किंवा भ्रम वाढणे
*चंचलता येणे किंवा कमी होणे
*डोकेदुखी
*मळमळ (ऊलट्या)
२/६
*शरीरात ताठरता येणे
*खूप तहान लागणे
*हात आणि पायात आकड (Cramps)
*आक्रमकता/चिडचिड वाढणे...
*खोल बेशुद्धी

प्रथमोपचार...
व्यक्तिला उन्हापासून दुर थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
व्यक्तिला खाली झोपवून त्याचे हातपाय सरळ करावे.
कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.

३/६
Read 6 tweets
दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता. आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला.
2/n
आता आली पंचाईत, त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला 3/n
Read 23 tweets
Thread for rape cases reported in Maharashtra since 1st Jan 2021.

१ जानेवारी २०२१ पासून महाराष्ट्रात किती स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत त्याची यादी. 

सगळे स्त्री सशक्तीकरणवाले फेविकॉल पिऊन बसले आहेत या पुरोगामी महाराष्ट्रात

#म #मराठी #RapesInMaharashtra
31/12/2020

20 Yr old call centre employee raped in Kharadi, #Pune

२० वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी असलेल्या महिलेवर बलात्कार - #पुणे 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

punemirror.indiatimes.com/pune/crime/20-…
31/12/2020

3 Y old tribal girl raped and murdered in Pen, #Raigad

३ वर्षांच्या आदिवारी मुलीवर बलात्कार करून हत्या. 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

hindustantimes.com/cities/3-year-…
Read 12 tweets
इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं (#इतिहास)
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आ। हे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
#म #मराठी
बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
१७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.
#म #मराठी
Read 20 tweets
काळाराम मंदीर , नाशिक.
सरदार रंगराव ओढेकर यांनी सन १७८२ मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी २००० कारागिर १२ वर्ष राबत होते. ImageImage
पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे. २४५फुट लांब व १४५ फुट रुंद मंदिर परिसराला १७ फुट उच दगडाची भिंत आहे.सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता,लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील २ फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.
चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
माहिती : नेट साभार.
#नाशिक #काळाराम #जय_श्रीराम #राम_मंदिर_निर्माण #रामसीता
Read 3 tweets
#NashikOnWeb #Coronavirus #NewsAlert दि. 10, रात्री 9:30 वाजता

#मालेगाव 20 आणि #निफाड मध्ये 5 अहवाल पॉझिटिव्ह सह #नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 671
New 19 positive in #Malegaon

Total report 142
Negative 121

Positive : New 19 Repeat 2
40 M Malegaon (MLGN)
35 F MLGN
23 F MLGN
29 M hazar kholi Malegaon
55 F khushamad pura Malegaon
42 M MLGN
29 F MLGN
28 F MLGN
54 M MLGN
22 M MLGN
74 M MLGN
30 F MLGN
40 F MLGN
22 M MLGN
30 F MLGN
33 M MLGN
32 M MLGN
52 M MLGN
36 M MLGN
Read 5 tweets
#NashikOnWeb #Coronavirus #NewsAlert
#नाशिक : जिल्ह्यात 38 नवे करोनाबाधित.. 13 शहरातील (याबाबत आधीची पोस्ट), 21 #मालेगाव, तर 3 ग्रामीण भागातील तर जिल्ह्याबाहेरील 1

* #दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Report Received 420
Negative 380
Positive 38
Repeat positive 2

#Nashik
नाशिक महानगर पालिका हद्द NMC - 13 positive

48 F satpur colony
30 F satpur colony
36 M satpur colony
2 F satpur
30 M satpur colony
18 M satpur colony
43 F Hirawadi
65 F malpani safron
51 M satpur colony
26 F shrikrishna nagar
20 M MHV colony satpur
40M new cidco
40 F patil nagar
नाशिक ग्रामीण Rural Nashik - 3

37 F sidharth nagar vinchur
43 M indore dindori
19 M vinchur
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!