Discover and read the best of Twitter Threads about #नोटाबंदी

Most recents (2)

मित्रांनो आजचा #thread तसा युनिक आहे आणि तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी समजण्यासाठी उपयुक्तही.'2000 ची नोट' हे thread च शिर्षक आहे.ज्यावेळीस 8 नोव्हेंबर 2016 ला रात्रीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या कण्यावर #नोटाबंदी रूपी हल्ला झाला तेव्हा नोटाबंदी लागु करताना जे कारणं दिली त्यातील एक ImageImage
म्हणजेच'आतंकवाद्याकडे आणि जनतेकडे असलेला काळा पैसा नष्ट करणे व बाहेर काढणे'. हयासाठी 500 व 1000 च्या नोटा बंद करून '2000 ची' करकरीत नोट मार्केटमध्ये आली(ती नोट देशात आणखी नीट वितरीत ही झाली नसताना भाजपाच्या लोकांकडे बंडल सापडले अशी बातमी त्यावेळी फिरत होती(?) तो मुद्दा वेगळा,असो) ImageImageImageImage
तर सांगायच हे आहे की आपल्यामधल्या कोणी सुज्ञाने RTI,2005 (माहितीचा अधिकार,2005) कायद्याअंतर्गत '2019' मध्ये 2000 च्या किती नोटा छापल्या अशी विचारणा केली असता RBI ने स्पष्ट शब्दात त्याला सांगितले की १ ही नवी नोट छापली नाहीय..आणि इथल्या मित्रांना माहित नसाव पण त्याच कारण ही
Read 10 tweets
७० वर्षांत सरकारने कष्टाने जेव्हढ्या कंपन्या उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या सरकारी कंपन्यांचं #शेठ #खाजगीकरण करत आहे सध्या.अरे रेल्वेच्या खाजगीकरणाला समर्थन देणार्या मुर्ख भक्तांनो जर उद्या रेल्वेचं १०० टक्के खाजगीकरण झालचं तर #रेल्वे भरतीसाठी होणार्या परिक्षा कोण घेणार? पहिलाच
सरकारी नोकरीसाठी निघणार्या जागा इतक्या कमी,त्यात आरक्षणाची जोड,त्यात झालेल्या परिक्षांचे निकाल वेळेत न लावण्याची सरकारची सवय आणि हे झालं फक्त रेल्वे संदर्भात.पण ह्याच प्रकारे एका एका #PSU(public sector undertaking) च ज्या वेगाने खासगीकरण होत आहे ते पाहता बाकीच्यांचे भवितव्य
अवघड आहे.सरकारच्या फसलेल्या ध्येयधोरणांमुळे(मग ते #नोटाबंदी असो,अर्धवट लागु केलेला #GST असो) देशाचा #GDP तर कधीच वेंटिलेटर वर पोचला होता आणि आता #कोरोना ने उरलासुरला #GDP पण निट्ट बसवलाय.आगे आगे देखो होता है क्या!! मला एव्हढच म्हणायचय जे सरकार आणि त्यांचे अंधभक्त निर्लज्जपणे
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!