Discover and read the best of Twitter Threads about #बंधुता

Most recents (1)

1789 च्या अगोदर फ्रेंच समाज त्रैवर्गिक होता.
१. #पाद्री किंवा #ख्रिश्चन धर्मगुरु- जमिनीच्या पाचव्या भागाचे, अपार संपत्तीचे मालक आणी म्हणुन शान-शौकत वाले ! टाईथ नामक कर वसुल करणारे
२. कुलीन वर्ग- सेना, चर्च, न्यायालय इ विभागातील राजा द्वारे नियुक्त अधिकारी, शेतकऱ्यांकडुन (१/११)
विभिन्न प्ररकारचे कर वसुल करणारे!
३. जनसाधारण- मध्यम वर्ग, शेतकरी, मजदुर, शिल्पी, व्यापारी, बुद्धीजीवी इ.
काहीं कडे धनसंपदा होती परंतु प्रतिष्ठा नव्हती. २ कोटी अर्धवेळ शेती करणारे अथवा वेठबिगार होते. हाच वर्ग करदाता होता. मध्यम वर्गात व्यापारी शिक्षक डॉक्टर वकिल लेखक कलाकार(२/११)
यांचा समावेश होता. यांना कुठल्याही प्रकारचे राजनैतिक अधिकार नव्हते. यांच्या प्रति प्रथम दोन वर्गांचा व्यवहार हि असमानतेचाच होता.
१४,१५,१६व्या लुई राजांनी युद्धात व शान शौकतीत शाही खजाना रिता केला होता. वर्साय चा राजमहल राजकोषीय तुटीचा अडडा बनला होता. करांचा सर्व भार शेतकरी(३/११)
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!