Discover and read the best of Twitter Threads about #बॉब

Most recents (2)

होय मी कार्ल्याचा स्तूप बोलतोय...

अचंबित झालात.. होणारच ना तुम्ही कारण दगड आहे ना मी, पण तुम्हाला माहीत आहे माझ्यातही जीव आहे, प्राण आहे. माझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्या हातांनी माझ्यामध्ये प्राण ओतलाय. मला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी कीती खस्ता खाल्ल्यात त्यांनी याची
1) Image
जाणीव होते मला. मला सुद्धा जाणीव होत असते आजकाल माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची. मला दुःखात लोटणार्यांची सुध्दा. पण मी अटळ राहीन बुध्दाप्रमाने. त्याच्या समतेच्या शिकवणीमुळे मी कोणाशीही निष्ठूर वागणार नाही. नेहमी प्रमाणे प्रेम देत राहील.

हो मी बोलतो माझ्यावर प्रेम करणाऱ्यांशी
2)
आणि नाही करणार्‍यांशी सुध्दा. प्रेम करणाऱ्यांच्या ह्रदयाचे ठोके अनुभवतो मी अनेकवेळा. मला प्रमाने आलिंगन देताना. तेच मला जीवापाड जपण्यासाठी धडपडत असतात. मला पूर्वीच वैभवशाली रुप देण्यासाठी. तशी मला वैभवाची आस कधिच नव्हती. मला फक्त शांततेची आस आहे.

प्रेम न करणारे मात्र मला
3)
Read 13 tweets
'कोंढाणे लेणी' दिपोत्सव.

दिसताच क्षणी प्रेमात पडणारे दगडातील अप्रतिम शिल्प.

दिवसा दिसणारे लेणीचे वैभव व रात्री अनेक दिव्यांनी सजलेले वैभव...ह्या वर्णनाला एकच शब्द 'अप्रतिम'.
1) ImageImageImage
काळोखाच्या अंधारात गडप झालेले सौंदर्य जेव्हा अनेक हाताच्या 'दिव्यांनी' सर्व बाजूनी शोभवंत होते...तेव्हा एकच शब्द मुखातून बाहेर पडतो...अहाहा...क्या बात है!

घरापुढे लावणारा दिवा फक्त तेव्हढाच प्रकाश देतो. पण अंधाराला छेदून पेटणारा दिवा तुमच्या मनात पसरलेला
2) ImageImageImage
काळोख दूर साधून 'प्रकाशाची' उधळण करतो. ते मनमोहक दृश्य पाहणे खरोखरच आम्ही ह्या वसुंधरेवर जन्मेलेली भाग्यरत्ने आहोत.

#team_abcpr

२३-११-२०१९.

.........#बॉब. ImageImageImageImage
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!