Discover and read the best of Twitter Threads about #मंत्रिमंडळनिर्णय

Most recents (13)

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय Image
#मंत्रिमंडळनिर्णय

✅राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ

✅महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित पालिका सदस्यांच्या संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय

✅संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार करणार

✅शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मॉडर्न फूड एंटरप्राइझेसबरोबर व्यावसायिक करारास मान्यता
Read 4 tweets
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
#मंत्रिमंडळनिर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय

✅ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडनीय कारवाईचे आदेश रद्द

✅ कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णय
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाथवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ५०० हेक्टर जमिनीला फायदा

✅ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर,औरंगाबाद खंडपीठ येथे मा. मुख्य न्यायमुर्ती यांचे अति.सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता
Read 10 tweets
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील #मंत्रिमंडळनिर्णय
१/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.

✅ विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार.

✅ नगरविकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करणारी योजना.

२/९
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरणार.

✅ इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार.

३/९
Read 9 tweets
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

Read 5 tweets

@advanilparab Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय

@mieknathshinde Image
Read 6 tweets

@AjitPawarSpeaks Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय

@Awhadspeaks Image
Read 7 tweets
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय Image
Image

@dadajibhuse Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

@VijayWadettiwar Image
Read 4 tweets
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

#मंत्रिमंडळनिर्णय Image
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

@AjitPawarSpeaks @mieknathshinde ImageImage
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.

@ChhaganCBhujbal @SanjayDRathods ImageImage
Read 5 tweets
#मंत्रिमंडळनिर्णय - कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी २०१७ मध्ये केलेली सुधारणा रद्द. पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा संस्थांमधून सदस्य निवड करण्यास व त्यादृष्टीने अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. Image
#मंत्रिमंडळनिर्णय - नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून करण्यात येणार. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
#मंत्रिमंडळनिर्णय - ‘ #तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (#SGST) सवलत देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता.
#TanajiTheUnsungWarrior
#taxfree Image
Read 6 tweets
#मंत्रिमंडळनिर्णय -
१. दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता. Image
#मंत्रिमंडळनिर्णय -

२. जागतिक बँक (IBRD) सहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (SMART) सादरीकरण.
#मंत्रिमंडळनिर्णय -
३. नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढण्याचा निर्णय.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!

This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!