Discover and read the best of Twitter Threads about #महाराष्ट्रधर्म

Most recents (2)

आज ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्द्यांची संपूर्ण ट्विट्मालिका. ( वाचा 👇)

#महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #मनसे #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक

। राज ठाकरे सोशल मिडिया टीम
• सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे.
• चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा.
Read 10 tweets
#महाराष्ट्रधर्म 🔥
पोलीस लाईनीतील गप्पा .......

आमच्या लाईनीत संध्याकाळी गप्पांचा एक विषय ठरलेला आहे की आज कोण कोरोना पोसिटीव्ह आलं? जवळपास नवी मुंबईतील सर्व पोलीस आज ना उद्या कोरोनाला सामोरे जाणार आणि लोकांमध्ये काम करणारे आमचे बाप भाऊ त्यांना घरी बसून चालणार नाही. 👇 Image
त्यात एक चर्चा सरु झाली एक हवालदार अपोलो
हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय आणि त्याला बिल दिलं 3 लाख आता काय करणार? त्यांच्या बायकोचे दागिने विकायची तयारी झाली होती, डिपार्टमेंट देखील कोणाकडे बघू असं झालय, त्यात एकाने आयडिया दिली आणि मनसे ला फोन केला, सूत्र फिरली 👇
आयुक्तांनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आणि काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये पोचले, प्रत्येक वर्षी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाणारे आणि केसेस अंगावर घेणारे पोलिसांच्या मदतीला एका फोन वर धावले, बिल माफ हवालदार घरी. 👇
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!