Discover and read the best of Twitter Threads about #मिलिंद_हे_नाव_का

Most recents (1)

#मिलिंद_हे_नाव_का?

ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेच सापडावयाचे नाहीत. Image
आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंद ला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. त्याने जगाला आव्हान दिले. त्याला एकदा वाटले कि आपण एखाद्या बौद्धभिक्खू बरोबर वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही. तसं मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता
किंवा गाढा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहित होते पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना. ह्याची बौद्धांना लाज वाटली आणि वाईटही वाटले. नंतर महान प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खूला तयार केले. मिलिंद चे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!