Discover and read the best of Twitter Threads about #राजधानी_दुर्गराज_रायगड

Most recents (1)

#टकमक_टोक - #राजधानी_दुर्गराज_रायगड🚩

रायगडवरील एक भितीदायक असे ठिकाण. जिथे मृत्युला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमक टोक. गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे, शिक्षा ऐकुणच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे. टकमकाच्या भितीनेच लोक गुन्हा करण्यापासुन सावध असत. Image
रायगडाच्या टकमकीचा धाक कोणाला नाही असा इतिहासात कोणीच नाही. ह्या टकमकी वरुन फक्त वारा आणि पाऊसच मनसोक्त संचार करु शकतात. थरकाप उडतो तो मानवाचा.

सह्याद्री आपल्या जीवनात योग्यतो समतोल राखुन आहे. म्हणजे ज्या प्रमाणे तो आपल्याला त्याच्या सौंदर्याचे मोहक रुप दाखवतो त्याचप्रमाणे तो
त्याच्या रौद्र स्वरुपाच् सुद्धा दाखले देतोच.
सह्याद्रीकडुन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि तो निस्वार्थीपणे हे सर्व शिकवतो.
आपल्यातील मोह, माया, स्वार्थ इत्यादींचा कडेलोट आपण ह्या टकमकी वरुन करावा आणि समाजकल्याण करण्याची प्रेरणाज्योत मनी पेटवुनच आपण गडउतार व्हावे.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!